बागेतील कबर हेएक स्थान आहे ज्यावर अनेक विश्वास ठेवतात की ती आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची पुरण्याची आणि पुनरुत्थान होण्याची जागा आहे.
बागेतील कबरीचे स्पष्टीकरण
कवटीची टेकडी-गुलगुथा बद्दल मार्गदर्शक स्पष्टीकरण देत आहे.
येशूच्या रिकामी कबरेला भेट दिल्या नंतर, आम्ही बागेतील कबरेजवळ पास्टर मायकल द्वारे मार्गदर्शन घेत उपासना घेतली.
अनेकांनी साक्ष दिली की पूर्वी कधीही नाही असे देवाच्या उपस्थितीचा अनुभव केला. ते अद्भुत असे होते.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या