River
Updated: 1 year ago
यार्देन नदी मध्ये ज्या गटाचा बाप्तिस्मा केला गेला
याभागात 1967 मध्ये सहा-दिवसांच्या युद्धा नंतर यार्देनेच्या दोन्ही बाजूवर खूप बॉम्ब वर्षाव केला गेला आणित्यामानाने फारच अलीकडे ही जागा पर्यटक आणि यात्रेकरूसाठी उघडी करण्यात आली आहे.
बाप्तिस्म्याच्या जागेला "यार्देनीत" असे म्हणतात, ज्यास काहीही ऐतिहासिक महत्त्व नाही.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या