देवाचे स्वतःचे राष्ट्र, हे पावसामुळे पुराने त्रस्त आहे. जवळजवळ 300 पेक्षा अधिक लोकांच्या जीवाची हानी झाली आहे आणि लाखो रहिवासी लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
It is our duty to stand with our brothers and sisters in their time of need with prayers and practical help. (James 2:15-16) God bless Kerala.
— Pastor Michael Fernandes (@bro_mike_ferns) August 21, 2018
बायबल आम्हाला आदेश देते की जे दुःख व पीडे मधून जात आहेत त्यांचे सांत्वन करा (इब्री 13:3).
पास्टर मायकल केरळ येथील लोकांसाठी मंडळीला प्रार्थनेत मार्गदर्शन करीत आहे.
केरळ मधील आमच्या अनेक भाऊ आणि बहिणींना अनेक साहाय्यगरज पाठविली गेली. सहकाऱ्यांना तुमच्या उदारपणाने दिलेल्या साहाय्याबद्दल धन्यवाद
आम्ही आमचे छोटेसे कार्य केले आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो कीउदारमतवादी व्हा आणि केरळ मधील लोकांना जेवढे शक्य होईल तितके साहाय्य करा.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या