पास्टर मायकल यांनी 9 ऑगस्ट 2018 मध्येडॉन बॉस्को हॉल, मंगुलुरू येथे नुकतेच आणखी एक सुवार्ताप्रसार सभा घेतली होती.
बहिण वंदना आणि गटाच्या मार्गदर्शनात स्तुती आणि उपासना करीत सभेला सुरुवात झाली. प्रेक्षाग्रहाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आत्म्याचा वर्षाव झाला ( 2 शमुवेल 6:14).
केरळ, करवार, बेळगाव, धारवाड आणि अनेक ठिकाणाहून लोक ह्या सभेला आले होते आणि ते निराश झाले नाहीत जेव्हा त्यास देवाच्या आत्म्याने सामर्थ्याने स्पर्श केला.
पास्टर मायकल यांनी एक सामर्थ्यशाली संदेश दिला: देवाच्यावेदी ची नव्याने बांधणी करा
पास्टर मनोज कुमार द्वारे ते इंग्रजी ते कनाडा मध्ये भाषांतरित करण्यात आले.
पास्टर ने जेव्हा सामर्थ्यशाली आत्म्यात संदेश दिला तेव्हाच्या काही लक्षणीय साक्षी.
अंधुक दिसणाऱ्या लोकांना ताबडतोब स्पष्ट दिसू लागले
स्त्रीला अद्भुतरित्या घर हे दान असे मिळाले
शरीराच्या नसाची अवस्था ताबडतोब बरी झाली
बुरशीजन्य कातडी रोग क्षणात बरा झाला
बाळ मुला बद्दल भविष्य पूर्ण झाले
पायाच्या कातडीचा रोग बरा झाला
पास्टर मायकल ने सामर्थ्यशाली भविष्यात्मक अभिषेकात संदेश दिला
Life Details Revealed
जीवनाचे सव्विस्तर वर्णन प्रगट केले गेले
देवाने त्यांचे सर्व सव्विस्तर वर्णन प्रगट केले
देवाच्या ज्ञानात कार्य करणे
उपासनेच्या शेवटी, पास्टर मायकल ने प्रत्येकावर हात ठेवले आणि त्यांच्यासाठी अत्यंत ओझ्याने प्रार्थना केली.
जर तुमच्याकडे सांगण्यासाठी साक्ष आहे,मला तुमच्याकडून ते ऐकणे खूप आवडेल. (कृपा करून खालील टिपा विभागाचा उपयोग करा.)
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या