फाईन आर्ट चेंबूर, मुंबई येथे 28 जुलै 2018, शनिवारी घेतलेल्या डब्ल्यू 3 परिषदे मध्ये प्रभूने स्वतः आमची भेट घेतली.
पास्टर सनी विश्वास (पुणे) यांनीस्तुती आणि उपासना मध्ये मार्गदर्शन केले आणि देवाच्या उपस्थितीने प्रेक्षाग्रहाला भरून टाकले.
पास्टर मायकल यांचा जीवन बदलणारा संदेश: प्रभूचा शोध घ्या
पास्टर सनी विश्वास (पुणे) यांनीस्तुती आणि उपासना मध्ये मार्गदर्शन केले आणि देवाच्या उपस्थितीने प्रेक्षाग्रहाला भरून टाकले.
एक चोरलेल्या कार बद्दल एक अचूक भाकीत
त्याचा मोबाईल नंबर हा भविष्याने बोलला गेला
कुटुंबा बद्दल गुप्त गोष्टी प्रगट झाल्या
डोळ्याच्या बुबुळाची समस्या स्वस्थ झाली
यूएई मध्ये हे पाहत असणाऱ्या व्यक्तीचे ठिकाण सांगण्यात आले
नावा द्वारे सांगण्यात आले
भविष्यवाणी पूर्ण झाली दुप्पट प्राप्त केले
काही लक्षणीय स्वस्थता सुद्धा घडल्या
चक्कर येण्याची अनेक वर्षांची समस्या स्वस्थ झाली
क्षणात स्वस्थता: मणक्यातीलवाढलेले अंतर बंद झाले
नोहाअॅप वर आम्ही प्रत्येक दिवशी आम्हाला शेकडो प्रार्थना विनंत्या येतात. येथे काही प्रार्थना योद्धे आहेत जे इतरांसाठी प्रार्थना करण्यात त्यांच्या मर्यादे बाहेर प्रयत्न करतात.
पास्टर मायकल ने काही प्रार्थना योद्ध्यांचा सन्मान केला. (खालीलविडीओ पाहा)
तेजे उपासनेला हजर होते त्यांनी पूर्वी कधीही नाही असे जीवन बदलणाऱ्या आणि चमत्कारीत कार्याचा अनुभव घेतला.
पास्टर मायकल कडून वैयक्तिक उपदेश
प्रिय मित्रांनो, सहकाऱ्यांनो आणि मध्यस्थी करणाऱ्यांनो ह्या उपासनेचा भाग झाल्या बद्दल तुम्हा प्रत्येकाचेमलाप्रामाणिकपणे आभार मानायचे आहे.आपणांस एक संघ असे सतत कार्य करण्याची गरज आहे. देव कोणाचा ऋणी नाही. मी तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रिय जणांसाठी कळकळीने प्रार्थना करीत आहे.
जर तुमच्याकडे सांगण्यासाठी साक्ष आहे, मला तुमच्याकडून ते ऐकणे खूप आवडेल. (खालीलटिपा विभागाचा उपयोग करा)
पुढीलडब्ल्यू 3 परिषद: शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018.
प्रणीत कॅल्विन आणि बैंड स्तुती आणि उपासने मध्ये मार्गदर्शन करेल.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या