पास्टर मायकल नडा, टोरांटो येथे एका भविष्यवादी परिषदे साठी गेले होते. ते प्रेज बायबल चर्च, ओंटारिओ चे पास्टर वायरल क्रिस्चियन आणि त्यांची प्रिय पत्नी मृणाल क्रिस्चियन द्वारे आयोजित केले गेले होते. जेव्हा ते लंडन येथे उतरले (हिथ्रो विमानतळ) की पुढील प्रवासी विमान घ्यावे, पास्टर मायकल यांनी वेळेचा उपयोग केला की लंडन येथील लोकांना भेटावे आणि त्यांच्याबरोबर प्रार्थना करावी.
कॅनडा येथे जेव्हा पास्टर मायकल नायगारा धबधबा पाहण्यास गेले
राष्ट्रांमध्ये शुभवर्तमान प्रसार हा प्रार्थने वर अवलंबून आहे-ई. एम. बाउंड, पास्टर मायकल यांनी सीएन टॉवर ला सुद्धा भेट दिली आणि कॅनडा राष्ट्रासाठी सुद्धा कळकळीने प्रार्थना केली.
मीस सिम्रन धामिजा (7 हिल सर्विस गटाची एक सभासद) ह्या प्रेज बायबल चर्च येथे उपासना आयोजित करणे आणि त्यात साहाय्य पुरविण्यात अत्यंत महत्वपूर्ण होत्या. आम्ही देवाला तिच्यासाठी धन्यवाद दिला आणि प्रार्थना केली की प्रभूने तिला अमर्याद आशीर्वादित करावे (रुथ 2;12).
पास्टर मायकल द्वारे दिले गेलेला संदेशाचे काही ठळक मुद्दे हे
- 3डी असताना सुद्धा धैर्य सोडू नका
- देव लहान गोष्टींचा उपयोग करतो की मोठया गोष्टींना जन्म दयावा
- द्वार बंद करण्याचे महत्त्व
- इतरांमध्ये भर टाकण्यास थांबू नका
जेव्हा तुम्ही पास्टर मायकल यांना भविष्यात्मक, स्वास्थ्य आणि सुटकेचा अभिषेक मध्ये सामर्थ्यात बोलताना पाहता तेव्हा भविष्यात्मक कृपेशी एक व्हा
मित्रांनो आणि सहकाऱ्यांनो पोकळी मध्ये मध्यस्थी करण्यासाठी आणि पास्टर मायकलला सामर्थ्यशाली करण्यासाठी तुमचे आभार. प्रभू तुमचा सन्मान करो. (1 शमुवेल 2:30)
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या