एक नाताळ नाटिकाहा एक महान मार्ग आहे कीव्यवहारिकदृष्टया शुभवर्तमानाचा संदेश जिवंत असा दाखवावा. दररोजच्या जीवनासाठी व्यवहारिक शिकवणीसह आजच्या वेळेत सुद्धा हे शुभवर्तमानास समर्पक असे करते.
सध्याचा अभ्यास हा दाखवितो की लोक हे जे पाहतात त्याच्या 50 टक्के द्वारे आणि जे ऐकतात त्याच्या 20 टक्क्या द्वारे प्रभावित होतात.
नाटिके साठी कवायत ही ते प्रदर्शित करण्यापूर्वी 3 आठवड्याअगोदरपासून सुरु झाली. अनेक कवायती ह्या संध्याकाळी (जे उशिरापर्यंत घेतले गेले)घेतल्या गेल्या की जे त्यात भूमिका करीत आहेत त्यांच्या कामानुसार त्यांना त्यात भाग घेता यावा.
स्टीफन पिलाई आणि संघाला एक मोठे कार्य केल्याबद्दल खूप धन्यवाद.
ही नाटिका एक प्रेक्षणीय कार्यक्रम होण्यासाठी केलेल्या सर्व त्यागा बद्दल परमेश्वर त्यांना आशीर्वादित करो.
संपूर्ण नाटिका पाहा
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या