पवित्र शास्त्रात अनेक प्रसंगी नृत्य हे उल्लेखले गेले आहे. उपासनेची कृती म्हणून देवाचे लोक नृत्य करीत आहेत याबद्दल पहिले दृश्य हे निर्गम 15:20 मध्ये मिळते: "अहरोनाची बहिण मिर्याम संदेष्ट्री हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्यामागून नाचत चालल्या." मिर्याम द्वारे प्रभूसाठी नेतृत्वकेलेले आनंदाचे नृत्य, त्यानंतर इस्राएल ने तांबडया समुद्राला पार केले आणि गुलामगिरीतून इस्राएलला मिळालेली स्वतंत्रता साजरी केली.
slavery.
25 डिसेंबर ला, करुणा सदन च्या तरुणांनी फाईन आर्टप्रेक्षाग्रह, चेंबूर, मुंबई येथे नृत्य कार्यकम आयोजित केला. त्यात 20 मिनिटाच्या नृत्य प्रदर्शनात त्यामागील खूप शिस्तबद्ध तयारी दिसली.
वर्षा आणि ग्लेन आणि संघाला हानृत्य कार्यक्रम सादर करण्यात दिलेल्या त्यागमय प्रयत्नाबद्दल धन्यवाद.
तसेच, जर तुम्ही जर भविष्यातील काही कार्यक्रमांत रुची घेणार असाल तर, कृपा करून नोहा, वार्तालाप वर आमच्यासाठी एक लहानसे वाक्य लिहा
विडीओ पाहा:
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या