एलुरु ला पोहचल्या नंतर ताबडतोब इंस्टाग्राम वर हे पत्रक पाहावे, पास्टर मायकल हे ठिकाण प्रभूला समर्पित करीत आहे
हे ते ठिकाण आहे जेथे ऑक्टोबर 17 आणि 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजल्यापासून सभा ही घेतली जाईल.
#आंध्रप्रदेश#आंध्राआशीर्वाद #केएसएम एक पत्रक जे पास्टर मायकल फर्नांडीस ने टाकले आहे (@bro.मायकल) ऑक्टोबर 18, 2018 मध्ये 4.06 वाजतासकाळी पीडीटी, नंतर संध्याकाळी पास्टर मायकल हे पास्टर जोशीच्या घरी रात्रीचे भोजन आणि संगतीसाठी गेले. दिवस-1, (17.10.2018), पास्टर मायकल ने एक सामर्थ्यशाली संदेश दिला: "तुमचे मृत स्वप्न स्थापित केले गेले आहे." मग त्यांनी लोक, परिस्थिती, कार इत्यादीची नावे भविष्यात्मक बोलण्यास अद्भुतरित्या सुरुवात केली.
पवित्रआत्म्याच्या ह्या सामर्थ्यशाली प्रवाहाने लोक आश्चर्यचकित झाले. मग त्यांनी ते जे सर्व तेथे उपस्थित होते त्यांच्यावर हात ठेवले. अनेकांनी स्वस्थ होणे आणि सुटका प्राप्त झाल्याची साक्ष दिली.दिवस-2, (18.10.2018), पास्टर मायकल ने एक सामर्थ्यशाली संदेश दिला: "त्याच्या आशीर्वादाचे मार्ग मिळविणे." संदेशाच्या शेवटी, पास्टर मायकल यांनी पुढे येण्याचे एक सामर्थ्यशाली आवाहन केले.
परमेश्वर तेथे सामर्थ्याने कार्य करीत होता. अनेकांनीप्रभूचा स्वीकार केला अनेकांनीत्यांच्या चेहऱ्यावर अश्रू गळत असे प्रभूला पुन्हा एकदा त्यांचे जीवन समर्पित केले.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या