काशिनाथ घाणेकर प्रेक्षाग्रह, ठाणे, येथे 20 जानेवारी 2020 रोजी प्रार्थना उत्सव ने त्याचा ५वा वार्षिक दिन साजरा केला. टीपीएफ चे नेतृत्व पास्टर नथनेल अल्ल्हाट ने केले-हाउस ऑफ ग्रेस मिनिस्ट्रीस. त्याकार्यक्रमाचे शीर्षक "ही तुमची वेळ आहे" हे होते.
ह्याकार्यक्रमासाठी मुख्य प्रवक्ते हे पास्टर मायकल फर्नांडीस, मुंबई आणि पास्टर अंकित साज्वान, न्यू दिल्ली हे होते.
पास्टर अंकित साज्वान हे हिंदू राजपूत कुटुंबातून आले आहेत, त्यांनी त्याची जीवन बदलणारी साक्ष आणि येशू बरोबरील त्यांची भेट सांगितली.पास्टर मायकल फर्नांडीस स्टेजवर जाण्याअगोदर पास्टर मायकल फर्नांडीस आणि पास्टर अंकित साज्वान हे ग्रीन रूम मध्ये भेटले.
पास्टर मायकल पास्टर अंकित साज्वान साठी प्रार्थना करतात अभिषेक झालेले लीडर जसे सम्युअल मनतोडे, सेल्वम नाडार, पास्टर समर्थ शुक्ला, 'ब्रीज म्युसिक' (भारतातील एक प्रसिद्ध बैंड) मधीलसैम अलेक्स आणि रेचल फ्रांसिस हे उपस्थित होते.
सम्युअल मनतोडे 👆
सेल्वम नाडार 👆
सैम अलेक्स 👆
रेचल फ्रांसिस आणि ब्रीज म्युसिक संघ 👆
पास्टर मायकल फर्नांडीस ने दोन महत्वाच्या मुद्द्यांवर सामर्थ्यशाली संदेश दिला की देवाबरोबर घनिष्ठ संबंधात असावे.पास्टर नथनेल ने संदेशाचे हिंदी भाषेत भाषांतर केले.
1. सामर्थ्य हे प्रवाहित होते परमेश्वराबरोबरच्या घनिष्ठतेने
2. प्रकटीकरण आणि समज ही प्रवाहित होते परमेश्वराबरोबरच्या घनिष्ठतेने
पास्टर मायकल टीपीएफ येथे संदेश देतात
त्यांनी परमेश्वराबरोबरच्या घनिष्ठतेत राहण्याचा मुख्य मुद्दा सांगितला.
तुमचे हृदय परमेश्वरासमोर कोमल ठेवणे हे तुम्हाला परमेश्वरासमोर नेहमीच घनिष्ठतेत राहू देईल.
संपूर्ण संदेश पाहा
पास्टर मायकल कडे फार थोडा वेळ होता परंतु देवाच्या आत्म्याने सामर्थ्यानेकार्य केले त्यामुळे लोकांच्या जीवनात स्वस्थता, चमत्कार आणि भविष्यात्मक भाकिते प्रकट झाली.
मुंबई आणि नवी मुंबईशहरा भोवतीच्या लोकांना आणि देवाच्या लोकांना जोडण्यात टीपीएफ एक महत्वाचे माध्यम असे आहे.
टीपीएफ येथे देवाच्या लोकांबरोबर पास्टर दिनेश चावला लाटीपीएफ येथे भेटलो
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या