आमच्यासहलीच्या पहिल्या दिवशी, आमच्यासहलीच्या मार्गदर्शकाने संत जेरोम, चा एक मनोरंजकसंदर्भ दिला,जो एक फार प्रभावी चर्च पुढारी होता,जो चवथ्या शतकातील बायबल भाषांतरकार आणि शिक्षक होता.
"येथेपाच शुभवर्तमान आहेत जे ख्रिस्ताच्या जीवना विषयी नोंद दाखवितात. चार हे पवित्र शास्त्रात नोंद केलेले आहेत आणि 'पाचवे' हे केवळ अनुभव केले जाऊ शकते त्या भूमीला भेट देऊन जेथे प्रभु येशू चालला. हे पाचवे शुभवर्तमान अनुभव करण्याद्वारे तुम्ही इतर चार हे त्यांच्या पूर्णते मध्ये वाचण्यास समर्थ व्हाल." संत. जेरोम.
आमच्या सहलीच्या शेवटी, ह्या संदर्भाने मला आणि ते जे माझ्याबरोबर होते त्यांना खूप अर्थ दिला.
आमचा 2017 केएसएम इस्राएल गट
येथे आहे कीप्रत्येकख्रिस्तीव्यक्तीने इस्राएल ला का भेट दिली पाहिजे
1. तुमचे बायबल तुम्हाला जिवंत वाटेल
इस्राएलला जाण्याअगोदर, मी दररोज माझे बायबल खूप बारकाईने वाचले. परंतु ज्याक्षणी मी इस्राएल मध्ये प्रवेश केला आणिवेगवेगळ्या ठिकाणाला भेट देऊ लागलो, मी हे जाणले की बायबल हे केवळ आध्यात्मिक पुस्तक नाही परंतु पुरातत्वशास्त्र संशोधनानुसार फारच अचूक पुस्तक आहे. बायबल अक्षरशः जिवंत झाले होते. आज सुद्धा जेव्हा मी माझे बायबल वाचतो (घरी), ते सर्व मला जिवंत वाटते जसे काही माझ्या डोळ्यासमोर चित्रपट चालला आहे. अनेकांना असाच अनुभव झाला होता आणि मी विश्वास ठेवतो तुम्हाला सुद्धा.
खालील चित्रे: कफर्णहूम नगर, जेथे प्रभु येशूने महान चमत्कार केले
काना येथील चर्च जेथे प्रभु येशूने पाण्याचा द्राक्षारस केला (योहान 2)
2. इस्राएल राष्ट्रासाठी प्रभावीपणे प्रार्थना कशी करावी म्हणून तुम्ही शिकू शकता
शलमोन च्या मंदिराच्या भिंतीचा एक भाग
हे यरुशलेमा मी तुझ्या कोटावर पाहरेकरी नेमिले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत; अहो परमेश्वराला स्मरण देणाऱ्यानो, तुम्ही विसंबू नका; आणि तो यरुशलेम सुस्थित करून ते पृथ्वीलाप्रशंसाविषय करीतोवर त्याला चैन पडू देऊ नका. (यशया 62:6-7)
ही वचने भविष्यात्मक आपल्याला सुचना देतात की यरुशलेमच्या भिंतीवर पाहरेकरी सारखे व्हावे आणि यहूदी लोकांच्या वतीने देवाच्या आश्वासनासाठी प्रार्थना करावी, जे मग जगाला आशीर्वाद देतील.
इस्राएलला जाऊन आल्यानंतर, इस्राएल आणि मध्य पूर्वभागासाठी मोठया प्रभावीपणे मध्यस्ती करण्यास समर्थ आहे- आणि तुम्ही सुद्धा तसेच कराल.
3. तुम्ही भविष्यवाणी पूर्ण कराल.
तुम्हालामाहीत आहे कायकी पवित्र शास्त्र भविष्यात्मक आपल्याला सांगते की अनेक लोक अनेक राष्ट्रांतून यरुशलेम मध्ये परमेश्वराचा शोध घेण्यास येतील. जेव्हा तुम्ही इस्राएल ला भेट देता आणि इस्राएल मध्येशांति साठी प्रार्थना करता,तुम्ही प्रत्यक्षात भविष्यवाणी पूर्ण करता.
केएसएम गट त्यांची पाळी येण्याची वाट पाहत आहे की यार्देन नदी मध्ये पाण्याचा बाप्तिस्मा घ्यावा.
सेनाधीश परमेश्वरअसे म्हणतो: राष्ट्रे व अनेक नगराचे रहिवासी येतील अशी वेळ येईल; एका नगराचे रहिवासी दुसऱ्या नगरास जाऊन म्हणतील, आपण त्वरेने जाऊन परमेश्वराजवळ अनुग्रह मागू व सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागू; मीहि जातो.
पुष्कळ लोक व असमर्थ राष्ट्रे यरुशलेमेत सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागण्यास व परमेश्वराजवळ अनुग्रह मागण्यास येतील. (जखऱ्या 8:20-22
यार्देन नदी मध्ये पाण्याचा बाप्तिस्मा
नोव्हेंबर 5-11, 2018 ह्या वर्षी, आमच्याबरोबर इस्राएलला भेट देण्यास यावे यासाठी मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अत्यंत आग्रह करतो.
अधिक माहितीसाठी कृपा करून रीमा ला फोन करा -9821238906
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या