हालेलुया मिनिस्ट्री इंटरनैशनल(साऊथ आफ्रिका) ची थोडक्यात माहिती मला तुम्हाला देऊ दया.
प्रत्येक रविवारी मुख्य प्रेक्षाग्रह, तळघर आणि दुसरे दोन ओवरफ्लो हे पूर्णपणे भरलेले असतात. मुख्य प्रेक्षाग्रहात जवळ जवळ ५००० लोक बसतात. सर्व एकंदर १०००० लोकउपासेनला येतात, प्रेक्षाग्रहाच्या बाहेर जेथे कार पार्किंग आहे तेथपर्यंत ते भरलेले राहते.
बायबल सांगते, "स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा " (इफिस ५: १९). सर्वात पहिली गोष्ट ज्याने माझ्या अंत:करणात आनंद भरला आणि सामर्थ्यशाली आत्म्याने भरलेल्या स्तुती-आराधना द्वारे जाणलेकी मी योग्य ठिकाणी आहे जी प्रत्येक उपासनेच्या अगोदर होत होती.संदेष्टा अल्फ लुकाव एएमआय चर्च मध्ये प्रवेश करीत की रविवारी लागोपाठ तीन उपासना घेत होते.

अहरोन आणि केएसएम संघ सदस्य (Andrew व Velerie) प्रचारक जेपी सह. हाच जो माईक धरतो जेव्हासंदेष्टा अल्फ लुकाव भविष्यात्मकप्रचार करतात.जरी तो इतका प्रसिद्ध आहे, तरी तो नम्र व्यक्ति आहे. एएमआय येथे मी देवाचे सामर्थ्य सर्व दृष्टीकोनात(भविष्यात्मक, स्वस्थता, आणि सुटका)पाहिले.
मीमाझ्या इतक्या वर्षांच्या सेवाकार्यात सामर्थ्य इतक्या प्रखरपणे प्रदर्शित झालेले कधीही पाहिले नव्हते, जे येथे एएमआय येथे झाले होते. एक सर्वात अद्भुत चमत्कार जो मला आठवतो तो हा आहे. 3 ऐम्बुलंस रोग्यांस घेऊन खूप दूर स्वाझीलैंड येथून चर्च ला गंभीर रोग्यांना घेऊन आले होते.
संदेष्टा अल्फ लुकाव ने त्या सर्वांना एक एक करून स्ट्रेचर वरच प्रचार केला. ते त्यांच्या स्ट्रेचर वरून उठले आणि चालू लागले. जमावानेजल्लोष केला आणि देवाची स्तुती होवो असे म्हटले.
मी कल्पना करतो तसेच घडले असेन जेव्हा प्रभू येशू ने लोकांना स्वस्थ केले असेन.शनिवारीसंदेष्टा चार्ल्स ने मुंबई मधील करुणा सदन सेवाकार्या,बद्दल बोलल्यानंतर संदेष्टा अल्फ लुकाव नेपास्टर अनिता आणि मला समोर बोलाविले. मी त्यांना, मुंबई, भारत येथे आमंत्रित केले, आणि त्यांनी मान्य केले की ते येतील. तसेच आणखी एक महान देवाचा संदेष्टा, जे इस्राएल ला भेटण्याचे सौभाग्य मिळाले, ज्यांस देवाने महानरित्या उपयोगात आणले आहे. त्याने सुद्धा करुणा सदन येथे येण्याची इच्छा जाहीर केली.

Join our WhatsApp Channel
टिप्पण्या