हालेलुया मिनिस्ट्रीसंदेष्टा अल्फ लुकावसहकृपादान देणे सभे साठी साऊथ आफ्रिकेला प्रवास करणाऱ्यापास्टर मायकल आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कृपा करून प्रार्थना करा.

Ministries.
रोमकरांस पत्र १: ११ मध्ये बायबल म्हणते, "तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हांला काही आध्यात्मिक कृपादान दयावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे." याचा स्पष्टपणे अर्थ हा की आध्यात्मिक कृपादान हे देऊ शकतात. प्रेषित पौलाची गाढ इच्छा होती की रोमन चर्च मधील शिष्यांना काही आध्यात्मिक कृपादाने दयावी. हे यासाठी की देवाचे कार्य पूर्णपणे स्थिर व्हावे.संदेष्टा अल्फ लुकाव यांस आपल्या पिढीचा संदेष्टा समजतात. त्यांस परमेश्वरा द्वारे महानरित्या उपयोगात आणले आहे. त्यांच्या स्वतःच्या शब्दात, ते म्हणतात, "कोणतीही बायबल शाळा जे तुम्हाला देईल त्यापेक्षा परमेश्वर जे तुम्हाला कृपादान देणाऱ्या सभेत देईल ते अधिक असणार आहे. मी जगाला ते आता देणार आहे जे मी घेऊन आहे.
आशिया हे आता पुन्हा तसेच राहणार नाही." पास्टर मायकल ची गाढ इच्छा आहे की करुणा सदन सेवाकार्याच्या सभेत शेकडो यावेत जे देवाच्या उपस्थितीने समाधानी झाले आहेत.
ह्या भविष्यात्मक वचनाला धरून, त्यांनी साऊथ आफ्रिकेला हा प्रवास केला आहे. तुम्ही कृपा करून त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करा की त्यांनी आत्म्याचे मोठे कृपादान प्राप्त करावे. प्रार्थना करा की येथून पुढे भविष्यात्मक, स्वस्थता, आणिसुटके चे कृपादान पूर्वी कधी झाले नाही असे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्याद्वारे मोठया प्रमाणात कार्य करून सफलव्हावे. प्रार्थना करा की ते संदेष्टा अल्फ लुकाव आणि संदेष्टा चार्ल्स ला व्यक्तिगतरित्या भेटतील. साऊथआफ्रिकेसाठी जाण्या-येण्याचा प्रवास सुरक्षित,सुखकर आणिप्रेरणादायक समय व्हावा म्हणून प्रार्थना करा. लक्षात ठेवा, तुमच्या प्रार्थना ह्या आपल्या प्रिय पास्टर मायकल यांना सामर्थ्यशाली करतील की त्याच्या राज्यासाठी अधिक कार्य करावे. (याकोब ५: १६)

Join our WhatsApp Channel
टिप्पण्या