नुकतेच दुपारच्या भोजनाच्या वेळी, माझी लेकरे अहरोन आणि अबीगईल हे मला म्हणाले की ह्या साथी दरम्यान लेकरांना कसे पूर्णपणे विसरून गेले आहेत.
अशा वेळी मग त्यांनी गाण्याची स्पर्धा करावी असे म्हटले 'लेकरांच्या मुखा द्वारे' तो एक मार्ग आहे की परमेश्वराचे गौरव करावे आणि तो एक व्यवहारिक मार्ग आहे की नाजूक वरदान हे विकसित करावे.
ह्यामध्ये भाग कसा घ्यावा
१. लेकरांनाशुभवर्तमानाचे एक गीत गावयाचे आहे. ते गात असताना नाचू सुद्धा शकतात.
२. गीत हे संगीतासह किंवा संगीत विना सुद्धा असू शकते.
३. हे विडीओ वर गाईलेले गीतinfo@करुणासदन.comवर किंवा ९१ २२ २६६५७७८८ नंबर वर वाटसअप वरपाठविले पाहिजे.
४.कृपा करून लेकराचे संपूर्ण नाव व वय याचा उल्लेख करा जेव्हा तुम्ही त्या गीताचे विडीओ पाठविता.
५.प्रत्येक लेकराचे विडीओ गीत हे यूट्यूब चैनल: एएए डिजिटल वर अपलोड केले जाईल.
६. ज्या विडीओ वर अधिक टिप्पणी आणि आवडले असे म्हटले गेले असेल त्यास बक्षीस मिळेल. ( तुम्हीतुमचे मित्र आणि कुटुंबाच्या सदस्यांना सांगा कीप्रोत्साहनपर प्रशंसा करावी.) कोणत्याही नकली टिप्पणीला परवानगी देण्यात येणार नाही.
७. विजेत्या व्यक्तीचे नाव प्रत्यक्षात घेणाऱ्या सभेमध्ये घोषित करण्यात येईल.
चांगल्या परिणाम साठी महत्वाचे काही करणे आणि काही करू नये
(अ) तयारी
१. कैमरेला लैंडस्केप स्थिती मध्ये ठेवा. मुख्य कैमरा वापरा, सेल्फी कैमरा नाही.
२. कैमरेला एका निश्चित स्थिर अवस्थेत ठेवा म्हणजे शुटींग करतेवेळी तो हलणार नाही.
३. लेकाराने (कलाकार) योग्य प्रकाशात असावे. जेव्हा कार्य करीत आहेत तेव्हा प्रामुख्याने प्रकाशाकडे तोंड असावे.
४. कलाकाराच्या कोणत्याची भागाला न चुकविता लेकराला(कलाकार)त्याच चौकटीत असले पाहिजे, प्रामुख्याने कलाकाराची प्रतिमा केंद्रस्थानी ठेवावी.
(ब) रेकॉर्डिंग करण्याच्या वेळी
१. हेमहत्वाचे आहे की आपल्याला इतर कोणताही सभोवतालचा आवाज नको, उदाहरणार्थ: फैन बंद करा, इतर आवाज, गर्दीचे ठिकाण,फोन ला फ्लाईट मोड मध्ये ठेवा, खोली मध्ये शांतता पाळा.
२.कलाकाराने मोठयाने बोलावे व स्पष्ट असावे, प्रामुख्याने संगीत वाद्यांपेक्षा आणि इतर स्वर पेक्षा मोठयाने गावे.
३. कलाकार व संगीत साधने ही रेकॉर्डिंग साधना पेक्षा जवळजवळ असली पाहिजेत याचे कारण ही रेकॉर्डिंग साधन हे कलाकार व संगीताला एकत्र रेकॉर्ड करीत असते. कलाकार आणि संगीत वाद्यापासून आपल्याला स्पष्ट आणि मोठयानेसंतुलित ऐकण्याचा स्तर असण्याची गरज आहे.
४. संपूर्ण गीत गाण्याअगोदर १५ मिनिटांचीचाचणी रेकॉर्डिंग कराआणि हेडफोन सह चाचणी करा. बोलण्याचा आवाज आणि संगीत स्वर चा आवाज मोठा आहे का ते तपासा. मुखाने गाणे हे संगीतस्वर/साधने यापेक्षा मोठे असले पाहिजे. जर आवश्यक आहे तर स्वर/साधने आवाज मध्ये बदल करा.
५. एकदाकी तुम्ही हे सर्व करता तेव्हा पूर्ण गीत रेकॉर्ड करा.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या