करुणा सदन सेवाकार्याने मुंबई मधील स्थानिक संस्थे बरोबर कार्य करण्यास सहभाग दिला की वरिष्ठ व्यक्ति, परराज्यातील कामगार व रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना भोजन पुरवावे.
त्याची कृपा आणि दयेमुळे, आणि तुमच्या विश्वासू सहकार्याने आम्ही सध्या २५० लोकांना दररोज भोजन पुरवीत आहोत.जो पर्यंत हा लॉकडाऊन समय आहे तो पर्यंत आम्ही असे करीत राहण्याचे योजित आहोत.
तसेच करुणा सदन सेवाकार्यातील मुंबई आणि गोवा मधील पाळक आणि पुढारी हे त्यांच्या क्षेत्रात लोकांपर्यंत अन्न-धान्य घेऊन पोहचत आहेत.
नुकतेच ट्विटर वर आपले आदरणीय पंतप्रधान म्हणाले:
COVID-19 does not see race, religion, colour, caste, creed, language or borders before striking.
— PMO India (@PMOIndia) April 19, 2020
Our response and conduct thereafter should attach primacy to unity and brotherhood.
We are in this together: PM @narendramodi
असे बाह्य कार्य निरंतर चालू राहण्यासाठी एखादया सहकार्यासह मिळून कृपा करून कार्य करा.
"चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो." (इब्री १३: १६)
परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो
पास्टर मायकल फर्नांडीस
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या