बातमी
परीक्षे मध्ये यश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रार्थना
Tuesday, 18th of February 2020
26
4
810
वॉव-डब्लू जे. उपासने येथे रविवार ९ फेब्रुवारी ला, जेव्हा पास्टर मायकल यांनी आवाहन दिले, जवळजवळ दहा विध्यार्थी जे त्यांची १० वी आणि १२ वी ची परीक्षा देत आहेत ते पुढे आले की परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करावा.
हात स्वर्गाकडे उंच केलेले आणि अश्रू त्यांच्या गालावरून घसरत पडत आहे असे ते परमेश्वराला हाक मारतील की त्यांना ज्ञान व समज ने आशीर्वादित कर की त्यांच्या कारकिर्दीत यश मिळवावे.
पास्टर मायकल यांनी वैयक्तिकपणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रार्थना केली, आणि देवाच्या वचनातून उपयोगी उपदेश दिला.
विडीओ पाहा:
महत्वाची टीप:
प्रिय विद्यार्थी आणि आई-वडीलांनोम जे परीक्षेला बसत आहेत त्यांचे हॉल टिकट ईमेल करा किंवा प्रार्थना करणाऱ्यांना कॉल करा
०२२२६६५७७८८
०२२२६६५७७९९
करुणा सदन मधील मध्यस्थी करणारा देवाच्या आशीर्वादासाठी आग्रहाने प्रार्थना करेल.
विडीओ पाहा:
परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोहा ऐप वर दररोजच्या प्रार्थना विभागात दिलेल्या प्रार्थनेचा कृपा करून उपयोग करा.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या