माझ्या आईचा अंत्यविधी जून ६, २०२० ला (जवळजवळ ११ वाजता) केला गेला. श्री जोसेफ रोड्रीक्स (अंत्यविधी व्यवस्था करणारे) यांनी माझ्या आईचा शेवटचा प्रवास सोपा केला. ह्या लॉकडाऊन दरम्यान, आवश्यक कागदपत्रे मिळविणे इतके सोपे नव्हते परंतु त्यांनी त्यांच्या क्षमतेपलीकडे जाऊन साहाय्य केले.
पवित्र शास्त्र सांगते, "एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल" (गलती ६:२). माझ्या आईची अंत्यविधीची पेटी पुरण्यासाठी नेण्यात आली. ओमप्रकाश, पास्टर रवी, अंकल वाल्टर, सिस्टर अनिता, आणि अनिल शेट्टी यांचे फार आभार की माझ्या दुखा:त सहभागी झालात
शेवटच्या विधीपूर्वी अंकल वाल्टर यांनी प्रार्थनेत मार्गदर्शन केले. अंकल वाल्टर यांनी कोंकणी भाषेत प्रार्थने मध्ये आम्हाला मार्गदर्शन केले, माझी आई घरी आम्हा सर्वांना प्रार्थनेत कशी मार्गदर्शन करीत होती ते डोळ्यासमोर आले. अनिता आणि मी अतिशय रडलो.
पेटी बंद करण्याअगोदर अनिता आणि मी आईला शेवटचा आदर सन्मान देत आहोत.
स्टाफ सदस्य (ओमप्रकाश आणि गुरु आईला शेवटाचा आदर सन्मान देत आहेत.
सिस्टर अनिता शेट्टी चे आभार मानने अपुरेच राहील. आमच्या ह्या दु:खाच्या सर्व परिस्थितीत ती आमच्या पाठीशी राहिली, दिवस-रात्र, ती आम्हाला साहाय्य करीत होती. (आईला शेवटचा निरोप देत असताना पाहत होती.)
मला आठवले की मी लहान असताना आई कशी मला उचलून घेऊन चालत असे. मी माझ्या आई साठी देवाला धन्यवाद देतो.
देवाचे वचन किती सत्य आहे, "तुम्ही मातीपासून घडला आहात, आणि मातीत पुन्हा जाऊन मिळणार" (उत्पत्ति ३:१९).
पृथ्वीवर आईचे शेवटचे विश्रांतीचे स्थान

जसे एक महान सुवार्ताप्रसारक, बिली ग्राहम ने एकदा म्हटले, "आपले खरे घर हे स्वर्गात आहे, आणि आपण केवळ ह्या जगातून प्रवास करीत आहोत."
टीप: आम्ही सर्वांना अगोदरच ह्याबद्दल सांगितले नाही त्याचे कारण कबरस्थान येथील अधिकाऱ्यांनी आम्हांला ह्या सध्याच्या परिस्थितीमुळे सांगितले होते की फक्त १० लोकांनाच येण्याची परवानगी असेल. ते पाळल्या शिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. कृपा करून ह्या बाबतीत आम्हाला क्षमा करा.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या