भारतात, प्रत्येक वर्षी शिक्षक दिन ५ सप्टेंबरला साजरा केला जातो. आपल्याला शिकवण देणाऱ्यांना आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस स्मरण केला जातो, ज्यांनी त्यांच्या उपदेशाद्वारे आपल्या स्वतःचे उत्तम व्यक्तिमत्व विकसित करण्यात आपल्याला साहाय्य केलेले आहे.
करुणा सदन सेवाकार्याने मुंबई व नवी मुंबई येथे समारंभांसह शिक्षण दिन साजरा केला आहे.येथे त्याची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत.
हे इस्राएलाच्या स्तवनात वसणाऱ्या, तूं पवित्र आहेस (स्तोत्रसंहिता २२:३). करुणा सदन स्तुतिस्तोत्रे गायकवृंद त्याच्या नावास उंचाविताना. परमेश्वराचे अद्भुत सान्निध्य तेथे होते.
पास्टर मायकल यांनी "सर्वात श्रेष्ठ शिक्षकाचे अनुकरण करणे" यावर सामर्थ्यशाली संदेश दिला.
या समारंभासाठी अनेक शिक्षक हजर होते.
या भव्य उत्सवाची सुरुवात शिक्षकांचा आदर आणि प्रशंसा करण्यासाठी केक कापणे उत्सवाद्वारे चिन्हित केले गेले.
गोड रसमलाई केक मग सर्व शिक्षकांना देण्यात आला.
ही म्हण किती अचूक आहे, "शिक्षक जग बदलतात, एक लेकरू एका वेळी." पास्टर मायकल व पास्टर अनिता यांनी श्रीमती तेरेसा गॉईस या लेकरांना गेली ५० वर्षे शिक्षण देत आहेत.त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नासाठी त्यांचें आभार व्यक्त केले.
करुणा सदन टीम ने पाळक मायकल यांचे मागील २३ वर्षे देवाच्या वचनातून शिक्षण देण्यासाठी सन्मान केला.
मध्ये स्कॅनिंग करणाऱ्या संघाने पास्टर मायकल यांचा बक्षीस देऊन सन्मान केला.
KSM कर्मचारी वर्गाने पास्टर मायकल यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
अल्पोपहार देण्यात आला. करुणा सदन स्वयंसेवक व कर्मचारी यांनी मोठी कामगिरी केली. अत्यंत आभार!!
ज्यांनी शिक्षण दिन समारंभात प्रशंसा व आदराचे प्रतीक म्हणून सहभाग घेतलेल्या सर्वांना पेन बक्षीस देण्यात आले
प्रभूने या पेनला अभिषेक करावा अशी पास्टर मायकल यांनी , प्रार्थना केली .
स्वयंसेवकांनी हे पेन शिक्षकांना दिले.
तुम्ही जेव्हा या पेनचा वापर करता तेव्हा नवीन वाटचालीची अपेक्षा करा. तुमची साक्ष परमेश्वराला गौरव आणेल.
समारंभाच्या शेवटी पास्टर मायकल यांनी, सर्व शिक्षकांवर हात ठेवले आणि व्यक्तिगतरीत्या त्यांच्यासाठी प्रार्थना केली. अनेकांनी साक्ष दिली की ते आत्म्याने भरले होते आणि देवाचे सामर्थ्य पूर्वी कधी नाही आले,अशा प्रकारे अनुभव केले होते.
सर्व काही निश्चित केले गेले !!🎊 बक्षिसांना कवर लावले गेले आणि सर्व शिक्षकांसाठी तयार केले गेले. हा समारंभ यशस्वी करण्यासाठी KSM कर्मचारी वर्ग व स्वयंसेवकांसाठी मोठयाने प्रोत्साहनपर आरोळी दया. 🥳
आजच्या संध्याकाळसाठी आमची हुशार सूत्रधार-आयेशा डिसुजा यांनी शिक्षकांना योग्य व उत्तमरीत्या मार्गदर्शन केले.
शिक्षक दिन साजरा करताना मौज करण्याची वेळ-टोपीचा खेळ.
पास्टर अनिता यांनी टोपीच्या खेळात जिंकणाऱ्या व्यक्तींना बक्षिसे 🎩दिली, विजेत्यांचे अभिनंदन. 🥳
आमच्या शिक्षकांनी अशी केशरचना केली आहे ती पाहा! शिकविणे याच एका गोष्टीत केवळ ते चांगले नाहीत 😁 आमचे शिक्षक घरात देखील कुशल आहेत 🎉
जिंकणे हे उत्तम आहे जेव्हा त्यात सहभागी करून घेतले जाते !🤩 चला येथे पाहू...केशरचना खेळातील विजेते 💇🏻
शिक्षक त्यांच्या आतील बाळपणास आत्मसात करतात की नाचण्याचा खेळ जिंकावा #शिक्षक दिन# शिक्षक दिन आनंदी होवो.
नाचणे खेळाचे विजेत्क्षिते पास्टर अनिता यांजकडून प्राप्त करतांना 🎉 शिक्षकांना नाचताना पाहणे ही एक मौज होती 👯
तसेच, वाव सेवा येथील लेकरे, बांद्रा, मुंबई, यांनी देखील गीते गाईली आणि प्रभु येशूची उपासना केली, जो सर्वात श्रेष्ठ शिक्षक आहे. लेकरांनी देखील पास्टर मायकल यांना हाताने बनविलेले कार्ड भेट म्हणून दिले.
आमची हृदये त्यांसाठी प्रशंसा करतात, विशेषतः त्या हजारो समर्पित शिक्षकांसाठी जे प्रतिष्ठा व आदराने विद्यार्थ्यांची सेवा करतात.
जेव्हा समारंभ संपला, पास्टर मायकल व पास्टर अनिता यांनी सर्व शिक्षकांचे आभार मानिले आणि त्यांच्यासाठी संपन्न भविष्याची शुभेच्छा व्यक्त केली. 🙏