केएसएम नाताळ उत्सव हा २१ ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान साजरा केला गेला. हा उत्सव संपूर्ण मुंबई व नवी मुंबई मध्ये विविध ठिकाणी साजरा केला गेला.
ह्या उत्सवाचा उद्देश हा एकत्र न आल्यापासून जास्त समय होऊन गेल्यानंतर लोकांना एकत्र करणे हा होता. राज्याचे कोविड निर्बंध पाळण्यासाठी लोकांची संख्या उद्धेशाने मर्यादित ठेवली गेली होती.
१. बोरीवली (१२ डिसेंबर २०२१)
नाताळ उत्सव आयोजित करण्यासाठी अंजली आपले आभार.
त्यामधील इतर सहकारी: (डावीकडून उजवीकडे) जसविंदर सेहरा, स्टीफन फुर्टाडो, अंजली मैती, दक्ष सैलीयन, रंजिता सैलीयन व राम वाधवानी.
सर्वांनी हसरा चेहरा करावा: स्टीफन फुर्टाडो, दक्ष सैलीयन, फान्सिस्का वालाडो व एलिझाबेथ वालाडो
बंधु बेन्सन व फेमिना ब्रीट्टो उपासने मध्ये लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी.
२. अंधेरी (२३ डिसेंबर २०२१)
नाताळ उत्सव आयोजित करण्यासाठी सैफ डिसुझा आपले आभार
पास्टर डोलोरस व सिडनी टीकसैरा सैफ व बर्टीना डिसुझा यांना बक्षिसे देण्यासाठी.
३. इंग्रजी सभा (१९ डिसेंबर २०२१)
पास्टर वायोलेट लोबो व पास्टर फ्रांसिस डिसुझा आपले आभार.
खेळाचे विजेते: जो फिलीप
४. मराठी सभा (१९ डिसेंबर २०२१)
पास्टर रोवेना जेसिंटो व पास्टर सिसिलिया सुतारी आपले आभार.
उत्सवासाठी उपस्थित मराठी चर्चचे सदस्य.
५. कोकणी सभा (१९ डिसेंबर २०२१)
पास्टर मार्टीझा डायस आपले आभार.
उत्सवाच्या दरम्यान खेळाची वेळ सांभाळण्यास.
उत्सवासाठी उपस्थित कोकणी चर्चचे सदस्य.
६. आशीर्वादाची वृष्टि (२६ डिसेंबर २०२१)
पास्टर अनिता फर्नांडीस व पास्टर रवी भीमा आपले आभार.
उत्सवाच्या सदस्यांद्वारे उत्तम व्यवस्था
उत्सवा दरम्यान लेकरे आनंदात होती.
७. वाशी (२६ डिसेंबर २०२१)
नाताळ उत्सव आयोजित करण्यासाठी पास्टर राजेश धनवडे आपले आभार.
प्रशंसापर बक्षीस पास्टर राजेश यांना देण्यात आले.
उत्सवासाठी उपस्थित मंडळीचे सदस्य.
८. वडाळा (२६ डिसेंबर २०२१)
नाताळ उत्सव आयोजित करण्यासाठी अर्चना साळवे आपले आभार.
विजेत्यास बक्षीस देण्यात आले: अनिता साळवे
उत्सवासाठी उपस्थित मंडळीचे सदस्य.
९. अंधेरी (२६ डिसेंबर २०२१)
नाताळ उत्सव आयोजित करण्यासाठी हीरा वेस्ली आपले आभार.
उपासनेची वेळ
विजेता संघ बक्षिसासह
मंडळीच्या सदस्यांसह एकत्र फोटो घेण्याची वेळ.
१०. दहिसर (२६ डिसेंबर २०२१)
नाताळ उत्सव आयोजित करण्यासाठी डायना मेंडीस आपले आभार.
नाताळ उत्सवाचा उत्साह
त्यामधील इतर सहकारी: (डावीकडून उजवीकडे) वीना डिमेलो, रंजिता सैलीयन, विन्सेंट मेंडीस, डायना मेंडीस, प्रीती महाजन, वर्षा न्यायनिर्गुणे, एयुडीस वाझ.
११. चेंबूर (२९ डिसेंबर २०२१)
नाताळ उत्सव आयोजित करण्यासाठी पास्टर सीमा बरेटो आपले आभार.
पास्टर सीमा व बैरी हे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करीत असताना मंडळी त्यांच्यासाठी प्रार्थना करते.
उत्सवासाठी उपस्थित संघाचे सदस्य.
१२. मीरा रोड (३० डिसेंबर २०२१)
नाताळ उत्सव आयोजित करण्यासाठी श्रुतिका डिमेलो आपले आभार.
केएसएम जोडणारा संघ: ऑनलाईन उपासना पाहणारे सदस्य
श्रुतिका डिमेलो यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा साजरा करणे
लग्नाच्या वाढदिवसा खातर सदस्यांद्वारे श्रुतिका यांना बक्षीस देण्यात आले.
१३. परेल (३० डिसेंबर २०२१)
नाताळ उत्सव आयोजित करण्यासाठी स्टीफन पिल्लाई आपले आभार.
नाताळ उत्सवा दरम्यान लोक आनंदोत्सव करीत होते
सदस्यांसोबत जेवणाची वेळ
१४. वांद्रे (३१ डिसेंबर २०२१)
ख्रिसमस उत्सवाचे आयोजन केल्याबद्दल सुशीला शंकर यांचे आभार
उत्सवाच्या वेळी उपासनेची वेळ
सदस्य स्वतःला प्रकाश असे चित्रित करीत होते जे लपलेले राहू शकत नाही
१५. अंबरनाथ (३१ डिसेंबर २०२१)
नाताळ उत्सव आयोजित करण्यासाठी अर्चना पाटील आपले आभार.
अंबरनाथ येथे उत्सवा दरम्यान उपस्थित सदस्य.
एकंदर पाहिले तर, हा ऋणानुबंध व आशेचा उत्तम समय होता. त्या सर्वांना धन्यवाद ज्यांनी यात भाग घेतला आणि यांस चांगले यशस्वी करण्यास साहाय्य केले –पास्टर मायकल फर्नांडीस.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या