पास्टर मायकल यांना ८ डिसेंबर, २०२२ रोजी ठाणे शहर येथे पाळकांच्या परिसंवादमध्ये प्रचार करण्यासाठी आमंत्रित केले होते. हे अबंडंट ग्रेस फेलोशिप चर्च येथे आयोजिले होते ज्याठिकाणी पास्टर प्रकाश दलभंजन सेवा करीत आहे.
ठाणे येथील पाळकांच्या परिसंवाद येथे पास्टर मायकल यांचा सत्कार करण्यात आला.
परिसंवादसाठी पंढरपूर, महाराष्ट्रातील दूरवरून आलेले पाळक व पुढाऱ्यांमुळे घटनास्थळ हे पूर्णपणे भरले होते. पास्टर मायकेल रॉबर्ट क्लेमेंट्स सोबत जो वृत्तपत्रातील स्तंभलेखक होता, जो दैनिक स्तंभ लिहितो, ज्याने ६० पेक्षा जास्त वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये लेखन केले आहे, खलीज टाईम्स, दुबई, द मॉर्निंग स्टार, लंडन आणि भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात, कोलकाता येथील द स्टेट्समन मधील दैनिक स्तंभातून, काश्मीरमधील काश्मीर टाइम्स ते चेन्नईतील ट्रिनिटी मिरर पर्यंत.
पाळकांच्या परिसंवाद समयी स्तुतिगीतांचा वेळ
पास्टर मायकल देवाच्या वचनातून संदेश देतात
पास्टर मायकल यांनी "सेवाकार्यामध्ये विश्वासघात कसा हाताळायचा" यावर सामर्थ्यशाली संदेश दिला. ज्यावेळेस संदेश दिला जात होता त्यावेळी देवाच्या आत्म्याने सामर्थ्यपूर्ण कार्य केले. अनेक पाळकांनी हे मानले की वास्तवात हा त्यांच्यासाठी परमेश्वराकडून "वर्तमान" परिस्थितीसाठी संदेश होता.
कृपा करून प्रार्थना करा की हा परिसंवाद ठाणे शहरातील व त्याच्या जवळपासच्या क्षेत्रातील अनेक चर्च मध्ये प्रचंड चर्च वाढीसाठी प्रभावशाली व्हावा.

परिसंवादाचे उद्दिष्ट बायबलच्या ठोस प्रदर्शनाद्वारे आणि आत्म्याच्या सेवेद्वारे देवाच्या स्त्री-पुरुषांना प्रोत्साहित करणे आणि ताजेतवाने करणे हे होते.
परिसंवादसाठी हजर असलेले पाळक
सेमिनारला पंढरपूर, महाराष्ट्रातील दूरवरचे पाद्री आणि नेत्यांनी हे ठिकाण खचाखच भरले होते.
परिसंवादसाठी पंढरपूर, महाराष्ट्रातील दूरवरून आलेले पाळक व पुढाऱ्यांमुळे घटनास्थळ हे पूर्णपणे भरले होते. पास्टर मायकेल रॉबर्ट क्लेमेंट्स सोबत जो वृत्तपत्रातील स्तंभलेखक होता, जो दैनिक स्तंभ लिहितो, ज्याने ६० पेक्षा जास्त वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये लेखन केले आहे, खलीज टाईम्स, दुबई, द मॉर्निंग स्टार, लंडन आणि भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात, कोलकाता येथील द स्टेट्समन मधील दैनिक स्तंभातून, काश्मीरमधील काश्मीर टाइम्स ते चेन्नईतील ट्रिनिटी मिरर पर्यंत.
पाळकांच्या परिसंवाद समयी स्तुतिगीतांचा वेळ
पास्टर मायकल देवाच्या वचनातून संदेश देतात
पास्टर मायकल यांनी "सेवाकार्यामध्ये विश्वासघात कसा हाताळायचा" यावर सामर्थ्यशाली संदेश दिला. ज्यावेळेस संदेश दिला जात होता त्यावेळी देवाच्या आत्म्याने सामर्थ्यपूर्ण कार्य केले. अनेक पाळकांनी हे मानले की वास्तवात हा त्यांच्यासाठी परमेश्वराकडून "वर्तमान" परिस्थितीसाठी संदेश होता.
तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे केएसएम यूटूब चैनल वर परिसंवादाचे प्रत्यक्ष प्रसारण करण्यास आम्ही सक्षम झालो. येथे तुम्ही संपूर्ण संदेश ऐकू शकता:
[कृपा करून जितक्या लोकांना तुम्ही हे सांगू शकता तितक्यांना सांगा.]
पास्टर मायकल यांनी मग अनेक पाळकांसाठी अचूकपणे भविष्यात्मक सेवाकार्य केले. अनेक जणांनी त्यांचे जीवन व सेवाकार्यात शक्तिशाली सुटकेचा अनुभव केला. पास्टर मायकल यांनी मग ठाणे शहर व भारत देशासाठी देखील भविष्यात्मक वचन प्रकट केले.
कृपा करून प्रार्थना करा की हा परिसंवाद ठाणे शहरातील व त्याच्या जवळपासच्या क्षेत्रातील अनेक चर्च मध्ये प्रचंड चर्च वाढीसाठी प्रभावशाली व्हावा.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या