english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  1. होम
  2. बातमी
  3. रोजी डे क्रिकेट स्पर्धा २०२३
बातमी

रोजी डे क्रिकेट स्पर्धा २०२३

Sunday, 15th of January 2023
18 0 482
रोजी डे क्रिकेट स्पर्धा ११ जानेवारी, २०२३ला बॉक्सप्ले टर्फे, मुंबई येथे घेण्यात आली, यामध्ये करुणा सदन सेवाकार्यातील काही सर्वात उत्तम खेळाडूंना एकत्र आणण्यात आले की रोमांचकारी स्पर्धा आणि उत्साहवर्धक क्षणासह भरलेल्या घटनांनी पूर्ण करावे.

जवळजवळ ९ संघांनी यात भाग घेतला
१. नोहा हाउस – रितेश पचेनी
२. अब्राहाम हाउस – विशाल जाधव
३. मोशे हाउस - दारीयस मेंडोंका
४. जेकब हाउस – स्टीफन पीलाई
५. जोसेफ हाउस – विल्सन क्रुज
६. इसहाक हाउस – ओमप्रकाश यादव
७. एनोख हाउस – डारेन डिसुजा
८. डेविड हाउस – सुंदीप सुब्रमण्यम
९. एमानुएल हाउस – स्वप्नील चोन्दांकर

path
स्पर्धेतील संघांचे कप्तान

केएसएम क्रिकेट स्पर्धा (उद्घाटन समारंभ)

प्रत्येक हाउस मध्ये स्वादिष्ट अल्पोपहार देण्यात आला.
path

path

आता तुम्ही स्पर्धेचे महत्वाचे क्षण प्रत्येक स्पर्धेनंतर पाहू शकता.

स्पर्धा ०१: डेविड हाउस विरुद्ध नोहा हाउस

स्पर्धा ०२: जोसेफ हाउस विरुद्ध मोशे हाउस

स्पर्धा ०३: जेकब हाउस विरुद्ध इसहाक हाउस

स्पर्धा ०४: एनोख हाउस विरुद्ध अब्राहाम हाउस

स्पर्धा ०५: मोशे हाउस विरुद्ध नोहा हाउस

स्पर्धा ०६: एनोख हाउस विरुद्ध इसहाक हाउस

स्पर्धा ०७: इमानुएल हाउस विरुद्ध इसहाक हाउस

स्पर्धा ०८: इसहाक हाउस विरुद्ध मोशे हाउस

आमच्या क्रिकेटच्या स्पर्धेतील जिंकण्याचा क्षण पाहणे

आम्ही भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे आणि ज्यांनी या समारंभास आयोजित करण्यास साहाय्य केले आणि त्यास भव्यपणे यशस्वी केले म्हणून त्यांचे आभार मानतो. परमेश्वर तुम्हांला भरपूर आशीर्वाद देवो आणि तुम्हांला शंभर पटीने पुरस्कार देवो.
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 22 26657788
+91 22 26657799
व्हाट्स एप: +91 22 26657788
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2023 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन