english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बातमी
  3. नोहा अॅप: आता तामिळ भाषेमध्ये 
बातमी

नोहा अॅप: आता तामिळ भाषेमध्ये 

Saturday, 7th of January 2023
9 3 408

नोहा अॅप हे ख्रिस्ती समाजाला एक मोठे आशीर्वाद झाले आहे, आणि नवीन वर्षाच्या दिवशी (०१.०१.२०२३), करुणा सदन सेवाकार्याने त्यांच्या नवीन तामिळ भाषेच्या अॅपची घोषणा केली. केएसएम येथे तामिळ समाजाद्वारे तामिळ भाषेचे अॅप नव्याने सुरु करण्याचे मोठया उत्साहाने स्वागत करण्यात आले. अनेकांनी अॅप अगोदरच डाऊनलोड केला आहे आणि त्यावर कार्यशील आहेत.

त्याचे वैशिष्ट्ये जसे दररोजच्या प्रार्थना व कबुलीजबाब, स्तुति, ई-पुस्तक, नोहा ट्यूब, प्रार्थना विनंत्या पाठविणे, स्वप्नमय डिक्शनरी, बायबल कॉमेंटरी आणि नोहा ग्राम यांस एकाच वेळी हजारो लोकांना सेवा देण्यासाठी याप्रकारातील सर्वात पहिले सर्वसमावेशक व्यासपीठ असे करते.


 

आम्ही विश्वास ठेवतो की तामिळ भाषेमध्ये नोहा अॅप असल्यामुळे त्यांची जीवने परिवर्तीत करील आणि तामिळ भाषा बोलणाऱ्या विश्वासणाऱ्यांचे जीवन पुढील मार्गांद्वारे उच्च स्तरावर नेईल.

१. तामिळ भाषा बोलणाऱ्या विश्वासणाऱ्यांच्या कुटुंबातील वरिष्ठ सदस्य, विशेषतः आजी-आजोबा ज्यांना तामिळ बोलण्यास अधिक सोयीस्कर वाटते त्यांना इंग्रजी भाषेमधील शब्द समजणे आणि त्याचा अर्थ जाणण्यात कोणत्याही अडचणीवाचून, नोहा मधील सर्व माहितीसाठी प्रवेश सहज मिळेल. विभाग जसे दररोजचा मान्ना आणि स्वप्नमय डिक्शनरी ही अशा समूहाच्या लोकांना मोठया प्रमाणात आशीर्वादित होईल जे देवाच्या वचनातून प्रकटीकरण व ज्ञानास महत्त्व देतात.

२. आई-वडील ज्यांस तामिळ भाषेमध्ये बोलणे आणि वाचण्यात सोयीस्कर वाटते ते त्यांच्या लेकरांना त्यांच्या मातृभाषेमध्ये दररोजची प्रार्थना व कबुलीजबाब शिकवू शकतील, जे केवळ त्यांच्या लेकरांचा विश्वास मजबूत करणार नाही परंतु एक सुंदर स्मरण देखील घडवेल ज्याचा लेकरे आयुष्यभर आनंद घेतील.

दिल्ली येथील नितीन हे स्मरण करतो: "लेकरू म्हणून माझ्या आईबरोबरची अगदी पूर्वीची आणि एक सर्वात सुंदर आठवण ही माझ्या दक्षिण भारतीय मातृभाषेमध्ये स्तोत्र २३ व प्रभूची प्रार्थना शिकविणे आहे.

घरी व सुट्टीच्या दिवशी ती मला त्यास पुन्हा पुन्हा बोलण्यास व पाठ म्हणून दाखवावयास सांगत असे. त्या प्रयत्नांमुळे, मला आता माझ्या मातृभाषेमध्ये स्तोत्रसंहिता २३ आणि प्रभूची प्रार्थना माहीत आहे.

३. लोक जे तामिळनाडूमधील गांवात आणि गावाच्या दुर्गम भागात राहत आहेत, जेथे तामिळ भाषा अधिक प्रचलित आहे, आता त्यांना मोठी संसाधने व साधनांसाठी मार्ग मोकळा होईल जे त्यांना प्रभूबरोबरच्या त्यांच्या चालण्यात त्यांना साहाय्य करील. अस्तित्वात असलेले तामिळ भाषा बोलणारे सदस्य मोठया पातळीवर त्यांच्या समाजाबरोबर संबंध बनविणे व संभाषण करण्यास सक्षम होतील कारण देवाविषयी बोलण्यात त्यांना सामान्य व्यासपीठ आणि भाषा असेल.

तुम्ही कसे मदत करू शकता ते येथे आहे:

अ) दररोजचा मान्ना (तामिळ भाषेत) त्यांचे कुटुंब, मित्र व नातेवाईकांना सांगा, विशेषतः त्यांना ज्यांचे अजूनही देवाबरोबर व्यक्तिगत संबंध नाही. तुम्ही प्रसारण गट बनवू शकता आणि तुमच्या निवडीच्या लोकांना एकाचवेळी सांगू शकता. असे दररोज न चुकता करणे हे अनेक आत्म्यांना ख्रिस्ताला भेटण्यास साहाय्य करेल.

ब) कृपाकरून दररोज प्रार्थना करा की नोहा अॅप अनेक लोकांवर आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या राज्याची छाप पाडेल व प्रभाव करील.

क) शेवटी, आर्थिक बी पेरण्याबद्दल विचार करा की कार्य सतत चालू राहण्यास मदत होईल.

Join our WhatsApp Channel
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन