english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  1. होम
  2. बातमी
  3. जोडी अविवाहित असणाऱ्यांची सभा, मुंबई २०२३
बातमी

जोडी अविवाहित असणाऱ्यांची सभा, मुंबई २०२३

Monday, 13th of March 2023
5 2 120
जोडी अविवाहित ख्रिस्ती असणाऱ्यांची सभा २२ फेब्रुवारी २०२३ ला, मायकल हायस्कूल मैदान, कुर्ला, मुंबई येथे घेण्यात आली. या कार्यक्रमास मुंबई, पुणे व पंजाब व त्याही पलीकडील विश्वासू लोकांना संगती आणि संपर्कात आणण्यासाठी एकत्र आणले गेले. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, रुची ठेवणाऱ्या अविवाहित असणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तींना स्वतःहून नोंदणी करावयाची होती आणि प्रत्येक हजर राहणाऱ्या व्यक्तींस त्यांच्या चर्चच्या सविस्तर वर्णनासह तपासणी केली आणि एकंदर ४०० अविवाहित व्यक्तींची तपासणी व नोंदणी केली गेली.

path
कार्यक्रमास हजर राहणाऱ्या अविवाहित ख्रिस्ती व्यक्तींची नाव नोंदणी

path
प्रार्थना योद्धे: कार्यक्रमास हजर राहणाऱ्या अविवाहित ख्रिस्ती व्यक्तींसाठी मध्यस्थी
या कार्यक्रमाचा प्राथमिक उद्देश हा जोडी अॅप द्वारे प्रार्थनापूर्वक अविवाहित ख्रिस्ती असणाऱ्या व्यक्तींना योग्य जोडीदारासह जोडणे हा होता, तसेच त्यांना आध्यात्मिक ज्ञानाने तयार करणे आणि वडिलोपार्जित बंधनांना मोडणे हा होता. बंधु केनिथ सिल्वेद्वारे या कार्यक्रमात सामर्थ्यशाली उपासना घेण्याद्वारे सुरुवात झाली ज्याने स्तुतीगीते आणि उपासना करण्याकडे नेले.      

path
बंधु केनिथ सिल्वे याने, स्तुति आणि उपासनेचे एक प्रबळ सत्र घेतले.
स्तुति-उपासनेनंतर पास्टर मायकल व्यासपीठावर आले आणि देवाच्या वचनाचा प्रचार केला, ज्याने हजर असणाऱ्या व्यक्तींवर मोठा प्रभाव केला

path
पास्टर  मायकल यांनी पवित्र शास्त्रातून ४ चिन्हांवर संदेश दिला ज्याचा परमेश्वर वापर करील जेव्हा तो २ व्यक्तींना एकत्र आणतो.

path
सामर्थ्यशाली संदेशानंतर, उपस्थित अविवाहित व्यक्तींना स्वादिष्ट भोजन देण्यात आले.

pathपास्टर  मायकल यांनी पवित्र शास्त्रातून ४ चिन्हांवर संदेश दिला ज्याचा परमेश्वर वापर करील जेव्हा तो २ व्यक्तींना एकत्र आणतो.

path
या खेळाच्या नावाचा अंदाज लावा? तुमच्या टिप्पणी पाठवा.

path
अविवाहित व्यक्तींनी प्रत्येक खेळात भाग घेतला🥳

path
या चित्रात उपस्थित असणाऱ्या प्रत्येक अविवाहित व्यक्तींसाठी प्रार्थना करण्यास तुम्ही दोन मिनिटे द्याल काय?
जर तुम्ही किंवा इतर कोणीही ज्यास तुम्ही जाणता जो योग्य जोडीदारासाठी शोध घेत आहे, त्यांसाठी याची खात्री करा की त्यांना जोडी अॅपबरोबर परिचित करा. अॅपची रचना अशा तऱ्हेने केली आहे की एक व्यासपीठ पुरवावे जेथे अविवाहित ख्रिस्ती व्यक्ति संपर्कात यावेत आणि चांगले संबंध बनवावे जे विवाहाकडे नेईल.

path
मुंबई येथील जोडी अविवाहित ख्रिस्ती व्यक्तींच्या सभेचे यश हे सहयोगी, स्वयंसेवक आणि मध्यस्थी करणाऱ्यांचे समर्पण आणि वचनबद्धतेस दिले जाते ज्यांनी या कार्यक्रमास शक्य केले.

जोडी ख्रिचन विवाह अॅप आजच डाऊनलोड करा!
Android: https://tinyurl.com/2p92m7ve
IOS: https://tinyurl.com/3knt29fp


टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 22 26657788
+91 22 26657799
व्हाट्स एप: +91 22 26657788
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2023 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन