११ जानेवारी, २०२१ला रोझी दिवसाच्या प्रसंगी, जे रोझी फर्नांडीस यांच्या जन्माचा स्मृतीदिवस म्हणून स्मरण केले जाते, (पास्टर मायकल फर्नांडीस यांची दिवंगत आई), त्यासाठी पुढील गोष्टींचे आयोजन केले गेले.
१. क्रिकेट सत्र
@ टर्फ पार्क, कोहिनूर सिटी, कुर्ला
सोमवार सकाळी ७ ते ९ वाजेपर्यत
"केएसएममधील लोकांना मला तंदुरुस्त आणि तंदुरुस्तीबद्दल जागरूक असे पाहायचे आहे"- पास्टर मायकल
रोझी दिवस टी-शर्ट, टोप्या आणि मास्कचे विनामुल्य वाटप केले जाईल.
२. मोफत अन्न वाटप
होली क्रॉस हायस्कूल (कुर्ला, मुंबई) जवळ दुपारी १२.३० ते १.३० च्या दरम्यान मोफत अन्न वाटप केले जाईल.
3. पास्टर मायकल यांच्या गीताने सुरुवात
पास्टर मायकल द्वारे 'अपना ले तू' गाण्याचा व्हिडीओ युट्युब वर संध्याकाळी ४ वाजता प्रारंभीचे गीत म्हणून सादर केला जाईल.
४. वाढदिवसाच्या गाण्याचे स्पोटीफाई प्रक्षेपण करण्यात येईल
पास्टर मायकल यांनी नुकतेच हिप-हॉप शैलीमध्ये त्यांच्या आईला समर्पित म्हणून वाढदिवसाचे एक गाणे लिहिले आहे.
हे गीत पूर्णपणे पवित्र शास्त्रावर आधारित आहे. प्रक्षेपण हे संध्याकाळी ४ वाजता आहे.
५. नोहाग्रामवर नवीन वैशिष्ट्यांचे प्रक्षेपण
या दिवशी नोहाग्रामवर एक रोमांचक वैशिष्ट्याचे प्रक्षेपण केले जाईल. सोबत राहा.
६. नोहाग्राम स्पर्धा
नोहाग्रामवर तुमच्या कुटुंबाचे चित्र किंवा इतर कोणतेही चित्र चांगल्या शीर्षकासह पाठवा. हॅशटॅग # रोझी दिवस उत्तम चित्र आणि शीर्षक असलेल्यांना पास्टर मायकल आणि कुटुंबासह रात्रीच्या जेवणाला आमंत्रित केले जाईल.
"ही माझी मनापासून इच्छा आहे की करुणा सदनच्या सर्व शाखा/संघांनी रोझी दिवस साजरा करावा आणि त्यास भव्य यशस्वी करावे"- पास्टर मायकल फर्नांडीस
सूचना:
१ क्रिकेट सत्र हे सर्वांसाठी खुले आणि विनामुल्य आहे. नोंदणी करण्यासाठी फोन करा/ वाटसअप करा: ९१ ९८२१२ ३८९०६
२. मोफत अन्न वाटपासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी कृपा करून फोन करा/ वाटसअप करा: ९१ ९८२१२ ३८९०६
३. कलीना प्रार्थना टॉवर येथे रोझी दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कृपा करून फोन करा/ वाटसअप करा: ९१ ९८२१२ ३८९०६, विनामुल्य प्रवेश पण फक्त नोंदणी केल्यावरच.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या