english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बातमी
  3. देवाने दुबईमध्ये काय केले ते पहा!
बातमी

देवाने दुबईमध्ये काय केले ते पहा!

Thursday, 7th of September 2023
38 3 908
पास्टर मायकल आणि त्यांचे कुटुंबीय जलद भविष्यात्मक  उपासना सभेसाठी नुकतेच दुबई येथे गेले होते. जरी त्याचा फारसा प्रचार झाला नव्हता, तरी हे ठिकाण अशा व्यक्तींनी भरून गेले होते जे देवाच्या वचनासाठी केवळ उत्सुकच नव्हते तर मनापासून भुकेले होते.
path

path
पास्टर मायकल अल-गरहौद, दुबई येथे व्हॉईस इंटरनॅशनलमध्ये प्रचार करत होते.

या विशेष प्रसंगादरम्यान, आम्ही अबीगईल आणि पास्टर अनिता यांचा वाढदिवस साजरा करण्याची संधी देखील घेतली, जे योगायोगाने त्यांचे वाढदिवस एकाच दिवशी येतात- २४ ऑगस्ट.
path

path
पवित्र आत्म्याची उपस्थिती प्रबळ होती, ज्याने सुटकेचे शक्तिशाली क्षण आणले. लोकांनी भविष्यवाण्या प्राप्त केल्या, आणि बंधनांच्या साखळ्या मोडल्या गेल्या.

path

path

संदेश जो सांगितला गेला त्याचा मोठा प्रभाव झाला होता, अनेक हृदयांना स्पर्श केला आणि जे उपस्थित होते त्यांच्या आत्म्यांना प्रेरणा मिळाली.

त्या दिवशी जीवने परिवर्तीत झाली. अनेक हृदयांना स्पर्श झाला आणि आत्मे जागृत झाले; पास्टर मायकल यांनी “प्रार्थनाहिनतेचा धोखा” यावर सामर्थ्यशाली संदेश दिला.

path
नंतर पास्टर मायकल यांनी हॉलमधील प्रत्येक व्यक्तींवर हात ठेवले आणि प्रार्थना केली आणि त्यांच्या जीवनावर आशीर्वाद मागितला.

path

चांगली बातमी!!

हे जाहीर करताना आम्हांला आनंद होत आहे की नियमित केएसएम उपासना याच ठिकाणी प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत घेण्यात येईल.
हे नियमितपणे जमणे व्यक्तींना सातत्यपूर्ण संधी पुरवेल की एकत्र यावे, शिकावे आणि त्यांच्या विश्वासात वाढावे. ठिकाण गीगीको मेट्रो स्टेशनजवळ असल्याने, प्रवास करणे हे बहुसंख्यांसाठी समस्या असू नये.

संपर्कात राहा.
path




Join our WhatsApp Channel
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन