english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बातमी
  3. करुणा सदन महिला दिन परिषद २०२४
बातमी

करुणा सदन महिला दिन परिषद २०२४

Friday, 22nd of March 2024
50 5 1958
करुणा सदनने ९ मार्चला, 📍होप सेंटर कुर्ला, मुंबई येथे विशेष महिला दीन परिषद आयोजित केली होती. समाजातील महिलांना प्रोत्साहन आणि सबळ करण्यासाठी पास्टर अनिता फर्नांडीस यांनी या कार्यक्रमाचे पुढारीपण केले होते.

परिषदेची सुरुवात करुणा सदनच्या महिला उपासना संघाने स्तुती आणि उपासने करण्याद्वारे झाली. अभिषेक हा सामर्थ्यशाली होता.

path

उत्साहवर्धक उपासना झाल्यानंतर, पुष्कळ स्त्रियांनी देवाने त्यांना पुष्कळांसाठी आशीर्वादाचे माध्यम करण्याद्वारे त्यांच्या जीवनात कसे सामर्थ्यशाली कार्य केले याची साक्ष दिली.

path
साजरे करत असताना, करुणा सदनच्या सर्व पाळकांना त्यांच्या महत्वपूर्ण आध्यात्मिक पुढारीपणासाठी सन्मानित करण्यासाठी केक कापण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले.
path
चित्रात- डावीकडून-उजवीकडे-पास्टर सीमा, पास्टर तरंग, पास्टर अनिता, पास्टर जेनी, पास्टर वायोलेट, पास्टर मार्टिजा, पास्टर डॉली, पास्टर सिसिला, पास्टर हिल्डा.
path
संदेश देण्यासाठी आलेले पाहुणे, पास्टर तरंग मक्वाना आणि त्यांच्या मुलीचे हार्दिक स्वागत करण्यासाठी सक्षम करणाऱ्या या समारंभामागील दूरदृष्टीकोन ठेवणाऱ्या पास्टर अनिता फर्नांडीस व्यासपीठावर आल्या.
path

पास्टर मक्वाना ह्यांनी सामर्थ्यशाली संदेश दिला. पवित्र शास्त्रातील याएलच्या कथेतून उपदेश केला. प्रतिकूल परिस्थितीत देखील अढळ विश्वास, धैर्य, पारख आणि धोरणात्मक विचार ठेवणाऱ्या याएलच्या जीवनावर त्यांनी भर दिला.

path

path

कोणतीही परिस्थिती असो, शक्ती, शहाणपण आणि देवाची आज्ञा पाळणारी स्त्री म्हणून याएलच्या आदर्शावरून स्त्रियांना मोठी प्रेरणा मिळाली.

path

प्रभावशाली संदेशानंतर, चहा-बिस्कीट घेण्याच्या वेळी स्त्रियांनी सहभागीतेचा आनंद घेतला.

path

करुणा सदनच्या सर्व पास्टरांनी सर्व हजर असणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष आशीर्वादासाठी प्रार्थना केली-आधुनिक याएल म्हणून दररोजचा त्याग आणि त्यांच्या भूमिकेला साजरे केले- जेथे कोठे परमेश्वर मार्गदर्शन करेल तेथे विश्वास, धैर्य आणि शहाणपणात धाडसाने चालण्यासाठी स्त्रियांना आव्हान करण्यात आले.
Join our WhatsApp Channel
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन