Daily Manna
23
16
402
देवाचे सात आत्मे: ज्ञानाचा आत्मा
Saturday, 23rd of August 2025
Categories :
आत्म्याची नावे आणि शीर्षके
देवाचे ७ आत्मे
मागील अनेक वर्षांत मी हे पाहिले आहे की एक विजयी ख्रिस्ती व्यक्ती व जो विजयी नाही यामधील फरक हा ते जे ज्ञान बाळगून असतात त्याकारणामुळे नाही.
होशेय ४:६ मध्ये परमेश्वर म्हणतो, “ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे.” दु:खदपूर्ण, देवाच्या लोकांचा नाश झाला नाही, कारण त्यांच्याकडे पैसा किंवा क्षमता नाही आहे. त्यांचा नाश झाला आहे कारण त्यांना ज्ञान नाही.
आपली सध्याची मर्यादा व प्राप्ती हे सरळपणे ज्ञानाच्या आपल्या पातळीनुसार किंवा त्याच्या अभावामुळे आहे. तुम्ही जे आज आहात त्याच्यापेक्षा अधिक मोठे व उत्तम होऊ शकता जर तुम्हांला योग्य प्रकारचे ज्ञान असेल.
दैवी ज्ञान जे देवाच्या आत्म्याकडून येते त्यास प्रकटीकरणाचे ज्ञान असे संबोधले जाते.
प्रकटीकरणाचे ज्ञान हे देवा विषयी सरळ वस्तुस्थिती पेक्षा अधिक आहे; ते देवाचे ज्ञान आहे जे देवाने त्याच्या आत्म्याद्वारे चमत्कारिकरित्या आपल्यामध्ये पेटविले आहे, आणि आपल्या आत्म्यास प्रदान केले आहे.
प्रभू येशूने एके दिवशी त्याच्या शिष्यांना विचारले, “मी कोण आहे म्हणून तुम्ही मला म्हणता? पेत्राने त्यास हे घोषित करण्याद्वारे उत्तर दिले, “तू ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र” (मत्तय १६:१६).
येशूने त्याला म्हटले, शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त यांनी नाही, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे.” (मत्तय १६:१७)
दुसऱ्या शब्दात, येशू हे म्हणत होता, “पेत्रा, तू तुझ्या शारीरिक इंद्रिया द्वारे हे ज्ञान शिकलेले नाही. तुला हे तुझ्या मानवी आत्म्यात सरळपणे देवाच्या आत्म्याद्वारे प्रदान केले आहे.”
विश्वासात अपयशाचे सर्वात सामान्य कारण हे प्रकटीकरणाच्या ज्ञानाचा अभाव आहे.
अनेक ख्रिस्ती लोक देवावर त्यांच्या बुद्धि द्वारे विश्वास ठेवतात परंतु देवाच्या आत्म्यासाठी त्यावर पुरेसा वेळ विचार करीत नाही की त्यांच्या अंत:करणात “त्यास प्रकाशित करावे”. जर त्यांनी तसे केले असते, तर त्या वचनाने त्यांचे जीवन पूर्णपणे परिवर्तीत केले असते. ख्रिस्ता मधील त्यांच्या विश्वासा पासून काहीही त्यांना अस्थिर करण्यास समर्थ होणार नाही.
जेव्हा तुम्हांला तुमच्या आत्मिक मनुष्यात प्रकटीकरणाचे ज्ञान आहे तेव्हा तुम्ही कार्य कराल व नियुक्त कार्य पूर्ण कराल. जर तुम्ही तसे केले नाही, हे निश्चित करते की तुम्हांला अजूनही माहित नाही. तुमच्या आत्मिक मनुष्यात प्रकटीकरणाचे ज्ञान हे तुम्हांला गौरव व सामर्थ्याच्या पुढील स्तरावर वाढवेल.
ज्ञानाचा आत्मा तुमच्या आत्मिक मनुष्यात जाणणे प्रदान करतो.
“आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून जो आत्मा आहे तो मिळाला; यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.” (१ करिंथ. २:१२)
“तुम्हांला सत्य समजेल, आणि सत्य तुम्हांला बंधमुक्त करेल.” (योहान ८:३२)
सैतान हा खोटे बोलणारा आहे, व खोट्यांचा बाप आहे. (योहान ८:४४)
सत्यासाठी युद्ध जिंकण्याचा एकच मार्ग हा प्रकटीकरणाचे ज्ञान असणे आहे.
ही वेळ आहे की ज्ञानाच्या आत्म्याबरोबर घनिष्टतेमध्ये परिचित असावे. तुम्ही कोण आहात याची सर्वात उत्तमता ही त्याच्याबरोबरच्या तुमच्या घनिष्ठतेमध्ये उघड होईल.
Bible Reading: Jeremiah 34-36

Confession
धन्य पवित्र आत्म्या माझ्यामध्ये राहा. माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागाला भरून टाक. तुझ्या वचनाचे प्रकटीकरण मला प्रदान कर जे मला तुझे ज्ञान, सामर्थ्य व गौरवात चालण्यास प्रेरित करेल. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कृत्रिम बुद्धिमत्ता ख्रिस्तविरोधक आहे काय?● दुष्टात्म्यांच्या प्रवेशाची ठिकाणे बंद करणे- २
● ही एक गोष्ट करा
● शेवटच्या समयाची 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे #1
● शर्यत जिंकण्यासाठी दोन पी
● मनुष्याच्या प्रशंसेपेक्षा देवाच्या पुरस्काराचा धावा करा
● दिवस ०१: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Comments