इस्राएल लोक शिट्टीमात राहत असता ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले; त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवाच्या यज्ञास बोलावू लागल्या; तेथेते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले. अशा प्रकारे इस्राएल लोक बआलपौराच्या भजनी लागले, म्हणून परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला. (गणना२५:१-३)
बालाम ने इस्राएल लोकांना शापदेण्याचा प्रयत्न केला आणि शाप देऊ शकला नाही परंतु ते देवा विरुद्धच्या त्यांच्या पापामुळेशापित झाले.
येथे हिंदी भाषेत एक प्रसिद्ध वाक्य आहे जे म्हणते, "आपल्याच पायांवर आपल्याच कुऱ्हाडीने घात करू नको".शत्रू, इस्राएल लोकांविरुद्ध जे पूर्ण करू शकले नाही, इस्राएल ने ते त्यांच्यास्वतःवर ते त्यांच्या अवज्ञेच्या कारणामुळे आणले. आज सुद्धा देवाच्या लोकांविरुद्ध तोच सिद्धांत आहे.
बालाम ने इस्राएल ला शाप देण्याचा त्याचा पूर्ण प्रयत्न केला-परंतु तो अपयशी राहिला. तरीसुद्धा, पैशा पोटी त्याच्या प्रेमाने ज्या मनुष्याने त्यास त्या कामावर घेतले होते, बालाक, जो मोआब चा राजा, त्यास प्रसन्न केल्याशिवाय त्या विषयाला तेथेच संपविले नाही.
परमेश्वराने स्वतः ते स्पष्ट केले जे बालाम ने इस्राएल ला केले हे म्हणत, "तथापि तुला थोडया गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे; त्या ह्या की, 'बलामाच्या' शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने मूर्तीला दाखविलेला नैवैद्य खाणे व जारकर्म करणे,' हे अडखळण 'इस्राएलाच्या संतानापुढे' ठेवण्यास बालाकाला शिकविले." (प्रकटीकरण २:१४)
मुख्यतः इस्राएल ला शाप देण्यात अपयशी ठरल्या नंतर, बालाम ने बालाक ला म्हटले, "मी ह्या लोकांना शाप देऊ शकत नाही. परंतु तुम्ही त्यांना त्यांच्या देवा विरुद्ध बंड करण्यास लोभात पाडण्याद्वारे त्यांना स्वतःलाच शाप देण्याचे करू शकता. तुमच्या सुंदर मुली त्यांच्यामध्ये पाठवा आणि त्यांना सांगा की इस्राएली लोकांना अनैतिकता आणि मूर्तीपूजे मध्ये पाडा. आणि त्याने कार्य केले.
बालाम, ने बालाक ला ह्या दुष्ट सल्ल्या द्वारे, ते जे त्याला पाहिजे होते ते मिळविले-परंतु तो देवाच्या शत्रू मध्ये स्वतः देखील मरण पावला (गणना३१: ७-८). त्याने मिळविलेल्या पैशाचे फार कमी वेळ सुख भोगले.
Bible Reading: Ezekiel 17-18
Prayer
पित्या, येशूच्या नांवात, आज्ञा न पाळण्याचे माझे जे क्षेत्र आहे त्यास मी पाप असे कबूल करतो (प्रभूला सांगा ते आज्ञा न पाळण्याचे कोणते भाग आहेत). मला क्षमा कर परमेश्वरा आणि तुझ्या दुसऱ्या येण्यापर्यंत मला राख. आमेन. [१ थस्सलनीकाकरांस ५:२३-२४]
Join our WhatsApp Channel

Most Read
● वातावरणावर महत्वाची समज - १● विश्वास जो जय मिळवितो
● माझ्या दिव्याला पेटव परमेश्वरा
● केवळ इतरत्र धावू नका
● येशूने गाढवावर स्वारी का केली?
● दिवस १२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दीर्घ रात्रीनंतर सूर्योदय
Comments