हिंदी मराठी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us Contact us Listen on Spotify Listen on Spotify Download on the App StoreDownload iOS App Get it on Google Play Download Android App
 
Login
Online Giving
Login
  • Home
  • Events
  • Live
  • TV
  • NoahTube
  • Praises
  • News
  • Manna
  • Prayers
  • Confessions
  • Dreams
  • E-Books
  • Commentary
  • Obituaries
  • Oasis
  1. Home
  2. Daily Manna
  3. तुम्हाला कोण मार्गदर्शन करीत आहे?
Daily Manna

तुम्हाला कोण मार्गदर्शन करीत आहे?

Saturday, 17th of October 2020
30 15 1270
देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय? (गणना २३:१९)

"केवळ तुमच्या अंत:करणाचे ऐका," "जर तुम्हाला चांगले वाटते तर ते करा", लेकरांचे कार्टून ते धर्मनिरपेक्ष गीते सिनेमा साठी, आपल्याला सतत अशा संदेशा द्वारे भरमावून सोडले आहे. 

समाज ज्यात आपण आज राहत आहोत ते आपल्याला अति प्रोत्साहन देते आणि त्या वास्तविकतेवर भर देतेकीआपण आपली निवड व जीवनाचे-निर्णय आपल्याला कसे वाटते त्यावर आधारित असे करावे.

जेव्हा हे सर्व चांगले वाटते, आणि फारच पटण्यासारखे दिसते, अशी विचारसरणीचा स्वीकार करणे हे आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी विनाशकारक होऊ शकते. बायबल आपल्याला इशारा देतेकी, "हृद्य हे सर्वात कपटी आहे, आणि ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे;त्याचा भेद कोणास समजू शकतो? (यिर्मया१७:९)

जेव्हा आपण आपल्याला कसे वाटते व आपल्या भावनांना आपल्यावर वर्चस्व करू देतो, आपण शेवटी पुष्कळ निर्बुद्धीकारक, अधार्मिक व स्वयं-केंद्रित निर्णय घेतो. आपल्या हृदयाच्या विचाराने चालणे हे शरण जाण्यापेक्षा स्वार्थीपणाचे केवळ आचरण विकसित करते.

आपण ख्रिस्ताचे खरे बंधित-गुलाम होऊ शकत नाही जर आपण आपल्याला कसे वाटते व आपल्या भावनांद्वारे नियंत्रित केले जातो. याकोब १:६-८ स्पष्टपणेत्या मनुष्या बद्दल घोषित करते जो आपले जीवन त्यास काय वाटते व त्याच्या भावने द्वारे जगतो. "पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. अस माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये."

एकव्यक्ति त्यास काय वाटते व भावने द्वारे मार्गदर्शित केला जातो तो कधीहीस्थिरता प्राप्त करणार नाही. तर मग उपाय काय आहे? ते जे स्वतःमध्ये भरंवसा ठेवतात ते मूर्ख आहेत, परंतु ते जे ज्ञानाने चालतात ते सुरक्षित आहेत (नीतिसूत्रे २८:६). आजपासून प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करा की देवाच्या ज्ञानात (जे त्याचे वचन आहे)चालावे.

तुमचे जीवन आशीर्वादित असेल आणि फार लवकर तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद असाल.
Prayer
हे परमेश्वरा, मलातुझ्या धार्मिकतेनुसार मार्गदर्शन कर; तुझा मार्ग मजसमोर सरळ कर. येशूच्या नांवात. (स्तोत्र ५:८ वर आधारित)

Join our WhatsApp Channel


Most Read
● पाऊस पडत आहे
● चर्चला न जाता चर्च ऑनलाईन पाहणे ठीक आहे काय?
● स्वैराचारास पूर्ण उपाय
● जेव्हा तुम्ही युद्धात आहात: समज
● शुद्धीकरणाचे तेल
● फसवणुकीच्या जगात सत्याची पारख करणे
● देवाच्या सिद्ध इच्छेसाठी प्रार्थना करा
Comments
CONTACT US
Phone: +91 8356956746
+91 9137395828
WhatsApp: +91 8356956746
Email: [email protected]
Address :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
GET APP
Download on the App Store
Get it on Google Play
JOIN MAILING LIST
EXPLORE
Events
Live
NoahTube
TV
Donation
Manna
Praises
Confessions
Dreams
Contact
© 2025 Karuna Sadan, India.
➤
Login
Please login to your NOAH account to Comment and Like content on this site.
Login