परिचय
विश्वासाला पवित्र शास्त्रातीलमुलभूत शिकवणीच्यायादीतील एक असे नोंदले आहे. वास्तवात, ख्रिस्ती लोकांना म्हटले आहे, "विश्वासा शिवाय परमेश्वराला प्रसन्न करणे शक्य नाही."
खरा विश्वास निर्माण करण्यासाठी, आपल्याला विश्वासाच्या काही महत्वाच्या बाबी लक्षात घेण्याची गरज आहे. पास्टर मायकल तुम्हाला विश्वासाच्या मुलभूत व बरेच काही गोष्टींमधून नेतात.