अन्नार्पण चे गुणधर्म
१. मध नाही
२. खमीर
३. मिठानेस्वादिष्ट केलेले
४. तेल
५. धूप
हे अर्पण ख्रिस्ताला सादर करते जो एक सिद्ध आणि निष्पाप मनुष्य होता आणि आपल्याला त्याचे अद्भुत व्यक्तिव आणि निष्कलंक जीवन सादर करतो जे परमेश्वराला प्रसन्न करणारे सुवासिक अर्पण होते.
ह्या अर्पणा मध्ये रक्त सांडणे नव्हते म्हणून हे ख्रिस्ताच्या मृत्यूपेक्षात्याचे व्यक्तित्व आणि जीवनाच्या सिद्धते बद्दल बोलते.
सपीठहे त्याचे निष्पाप मनुष्यत्व त्याच्या नैतिक गुणधर्माच्या समानतेसह चित्रित करते.
तेल हे पवित्र आत्म्याची कृपा आणि सामर्थ्यास चित्रित करते जे त्याच्या जीवनास गुणधर्मित करते.
धूप हे त्याचे व्यक्तित्व आणि जीवनाचा गोडवा आणि सुवास ह्या चिन्हित करते.
बेखमीर(खमीर) हे निष्पाप असल्याचे चिन्ह आहे.
कोणतेही मध हे टाकले जात नव्हते कारण कदाचित हे मग आंबले जाईल
...खराब होण्याची प्रक्रिया
प्रथम उत्त्पन्न म्हणून तुम्ही कदाचित परमेश्वराला खमीर आणि मध अर्पण करू शकता, परंतु ते परमेश्वरासाठी वेदीवर सुवासिक हव्य म्हणून जाळू नये, कारण त्याच्या आंबण्यासपूरक असणे हे मानवी हृदयात भ्रष्टतेचेप्रतीक असे आहे. (२: १२ ऐम्पलीफाईड)
स्तोत्रसंहिता १६ वाचा
ते आपल्याला सिद्ध मनुष्य प्रकट करते (प्रभु येशू ख्रिस्त)
प्रत्येक अन्नार्पणहे तू मिठाने स्वादिष्ट कर [सांभाळण्याचे प्रतीक]; तुझ्या अन्नार्पणाकडून तुझ्या परमेश्वराच्या कराराच्या मीठाचा अभाव तूं होऊ देऊ नको; तुझ्या सर्व अर्पणासह तूं मीठ अर्पण कर. (लेवीय २:१३)
मीठ जतन करण्याविषयी बोलते
सांभाळ करणारा म्हणून, मीठ मांसाचे सामान्य कार्य थांबविते. मांसाचा गुणधर्म हा की खराब होणे परंतु मिठाने स्वस्थ केलेले मांस चांगले राहते. वस्तूंना चांगले ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर किंवा थंड करण्याचे मशीन वापरण्याअगोदर अनेक वर्षांपूर्वी लोक मीठ लावून मांसाला सांभाळीत असत.
जेव्हा आपण देवासमोर येतो आपण आपल्या स्वतःच्या "खराब शरीरात" मध्ये येत नाही. आपण येशूच्या नांवात येतो, त्याच्यागुणवत्तेच्या आधारावर, आपल्या नाही.
आपणआपल्यामध्ये देवाचे सतत कार्याच्या द्वारेच फक्त"जतन" केले जाऊ शकतो.
तुमचे बलाने सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे." (कलस्सै ४: ६)
Chapters