यशया ९:१-२ हे सुद्धा प्रभु येशूला लागू केले आहेत आणि ही वचने पूर्ण झाली (मत्तय ४:१४-१६).
यशया ने आपल्या प्रभु येशूचेगालील भागातील सेवाकार्य शेकडो वर्षांपूर्वी भविष्यात्मक म्हटले आहे.
कारण आम्हांसाठी बाळ जन्मला आहे, आम्हांसपुत्र दिला आहे;
त्याच्या खांद्यावर सत्ता राहील; त्याला अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. (यशया ९:६)
ख्रिस्त जो आत्म्या द्वारे प्राप्त केला गेला, त्याचे सात-पदरी नाव हेपुढील प्रमाणे आहे:
बाळ
पुत्र
अद्भुत
मंत्री
समर्थ देव
सनातन
शांतीचाअधिपती
एक बाळ जन्मला होता- देवाचा पुत्र हा जन्मला नव्हता-तो दिला गेला होता- (यशया ९:६)
ते सेनाधीश परमेश्वराला शरण जात नाहीत. (यशया ९:१३)
इस्राएल लोकांची एक सर्वात मोठी शोकांतिका ही, 'ते परमेश्वराला शरण जात नव्हते." (यशया ९:१३)
Chapters