english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बायबल भाष्य
  3. अध्याय ५
बायबल भाष्य

अध्याय ५

Book / 41 / 1329 chapter - 1
1410
त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता; त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले; मग तो मचव्यात बसून समुदायास शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपविल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. (लूक ५:३-४)

जर तुम्ही वचनाचे शिक्षक आहात तर त्याचा अर्थ हा नाही की आजारी आणि भुताने पछाडलेल्या व्यक्तींसाठी प्रार्थना करण्यासाठी दुर्लक्ष करू नये. शिकविण्याच्या सेवेप्रमाणे चमत्कार होतात.

हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पायां पडून म्हणाला, प्रभुजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. (लूक ५:८)

देवाचा चांगुलपणा आपल्याला पश्चातापाकडे नेतो. (रोम २:४)

सेवाकार्यात सहकारी
मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यांत सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यांत होते त्यांनी त्यांस खुणाविले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले.

तसेच शिमोनाचे भागीदार, जब्दीचे मुलगे याकोब व योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हायेशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नको; येथून पुढे तूं माणसे धरणारा होशील. (लूक ५: ६-७, १०)

सहकारी असण्यामध्ये एकत्र राहणे सामाविलेले आहे. तुम्हाला खरे सहकार्य मिळू शकणार नाही जर तुम्ही एकत्र नाहीत.

एक सहकारी असणे हे केवळ एकत्र राहण्यापेक्षा जास्त असे आहे, त्यामध्ये ऐक्यता असण्याची गरज असते. तुम्ही दोन वेडया कुत्र्यांनाबांधू शकत नाही आणि तुम्हाला ऐक्यता मिळेल परंतु तुम्हाला फार घोटाळा सुद्धा सहन करावा लागेल. ऐक्यता ही आहे जेथे तुम्ही केवळ एकत्र नाहीत परंतु तुम्ही एकदुसऱ्याबरोबर सहमतीमध्ये आहात.

दावीदाने स्तोत्रसंहिता १३३:१ मध्ये लिहिले,
पाहा, बंधूनी ऐक्याने एकत्र राहणे 
किती चांगले व मनोरम आहे!

योजनात्मक सहकार्याचे महत्त्व
१. आपल्यापैकी कोणीही एकटा जेप्राप्त करू शकतो त्यापेक्षा एकत्र राहून आपण अधिक प्राप्त करू शकतो.

लेवीय २६:८
२.आपण जेव्हा निराश आहोत तेव्हा एकत्र राहण्याने आपल्याला सामर्थ्य आणि प्रोत्साहन मिळते.

उपदेशक ४:९-१२
आपल्याला सेवाकार्यात सहकाऱ्यांची गरज लागते.

१. प्रार्थने मध्ये सहकारी –मत्तय १८;१९

२. ओझे असताना सहकारी- गलती ६:१-४
एक ओझे काहीही असू शकते जे आपल्याला उचलावयास कठीण जात असते, जे आपल्याला निराश करते. आपल्याला आपले ओझे इतरांना सांगण्याची गरज आहे आणि आपल्याला इतरांचे ओझे उचलण्यात सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे.

पुढे असे झाले की, तो एका गावी असता पाहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता; त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहां. (लूक ५:१२)
बहुसंख्य लोकांना यात शंका नाही की परमेश्वराकडे सामर्थ्य आहे. त्यांची शंका केवळ एवढीच आहे की परमेश्वर तयार आहे किंवा नाही. कुष्ठरोग्याने येशूच्या स्वस्थ करण्याच्या समर्थतेवर शंका घेतली नाही. त्याने म्हटले, "जरतुझी इच्छा असली." 
दुसऱ्या शब्दात, त्याने म्हटले, "मला ठाऊक आहे तूं समर्थ आहेस परंतु मला खात्री आहे की जर तूं माझ्या वतीने तुझे सामर्थ्य वापरण्यास तयार आहे काय."

मग त्याने त्याला निक्षून सांगितले, कोणाला सांगू नकोस तर जाऊन स्वतःस 'याजकाला दाखीव,' आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून मोशेने नेमून दिल्याप्रमाणे आपल्या शुद्धीकरणासाठी अर्पण कर. (लूक ५:१४)

दुसऱ्या शब्दात, येशू हे बोलत होता, "जाव स्वतःला डॉक्टर ला दाखव."

पण तो अरण्यात अधूनमधून एकांती जाऊन प्रार्थना करीत असे. (लूक ५:१६)
परमेश्वरा बरोबर वेळ घालविणे हे तुम्हांला तुमच्या एकटेपणापासून स्वस्थ करेल.

परंतु पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हे तुम्हांस समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मी तुला सांगतो, ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. (लूक ५:२४)

पापांची क्षमा व स्वस्थ होणे हे एक-दुसऱ्याशी जुडलेले आहे.

हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको; तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करितो; तो तुझे सर्व रोग बरे करितो. (स्तोत्रसंहिता १०३:२-३)

येशूने त्यांस उत्तर दिले, निरोग्यांस वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते. (लूक ५:३१)
एक ख्रिस्ती व्यक्ति डॉक्टर कडे जाऊ शकतो काय? हे वचन आपल्याला तसे स्पष्ट सांगते.

येशूने त्यांस म्हटले, वऱ्हाड्याबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हांस त्यांना उपास करावयास लावता येईल काय? (लूक ५:३४)

वर हा प्रभु येशू ख्रिस्ता ऐवजी दुसरा कोणी नाही, आणि आपण वराचे मित्र आहोत.

परुशी लोक आठवड्यातून दोनदा, सोमवारी व गुरुवारी उपास करीत असत (लूक १८:१२), तसेच प्रायश्चित्ताच्या दिवशी (लेवीय १६:२९). ते पश्चातापाचे कृत्य म्हणून सुद्धा उपास करीत (यशया ५८:१-९) आणि यरुशलेमेच्या उध्वस्त होण्याची वर्षांतून चार वेळा आठवण करावी (जखऱ्या ७:३, ५; ८:१९).

जुन्या द्राक्षारस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करीत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो. (लूक ५:३९)

येथेकाही गोष्टी आहेत जे आपले वडील व पूर्वजांनी केले आणितो जुना द्राक्षारस होता. येशू त्याबरोबर आला आणि आपल्याला नवा द्राक्षारस आणला परंतु जुना द्राक्षारस चाखल्यावर आपल्याला नव्या द्राक्षारसाची इच्छा होत नाही.

 येशूने नवीन/ बदल होण्यास प्रतिकार हे स्पष्ट केले.

येशूनेह्याकडे लक्ष पुरविले की ज्यास जुना द्राक्षारस आवडतो तो नवीन द्राक्षारसा साठी प्रयत्न देखील करणार नाही कारण तो व्यक्ति जुन्या ने समाधानी झाला आहे. ही समानता स्पष्ट करते की इस्राएल मध्ये काही लोकांना येशू कडे वळण्यास का कठीण जात होते.

Join our WhatsApp Channel

Chapters
  • अध्याय १
  • अध्याय २
  • अध्याय ५
  • अध्याय ६
  • अध्याय 7
  • अध्याय ८
  • अध्याय ९
  • अध्याय १०
  • अध्याय ११
  • अध्याय १२
  • अध्याय १३
  • अध्याय १५
  • अध्याय १८
  • अध्याय१९
  • अध्याय २२
  • अध्याय २३
  • अध्याय २४
मागील
पुढे
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन