तेथे एक रोमी शताधिपती होता. त्याचा गुलाम इतका आजारी होता की, तो मरावयास टेकला होता. (लूक 7:2)
शाताधिपती केवळ परराष्ट्रीयच नव्हता, परंतु एक रोमन सैनिक होता, आणि त्यावेळच्या रोमन साम्राज्याद्वारे इस्राएलचे छळ करणारे साधन होता.
रोमन कायद्याखाली, स्वामीला अधिकार होता की गुलामाला जिवंत मारावे जो कोणतेही कारण जसे आजारी, वगैरे असण्याने कार्य करीत नसेल. परंतु या रोमन शताधीपतीने त्याच्या सेवका प्रति असामान्य दयाळूपणा दर्शविला हे सिद्ध करीत की तो वास्तवात एक दयाळू व्यक्ती होता.
प्रश्न हा होता की हा परराष्ट्रीय शताधिपती, जो मोशेच्या नियमशास्त्रानुसार अशुद्ध होता, तो एका यहूदी रब्बी ला पटविण्याचे कार्य कसे करू शकला की त्याच्या घरी यावे व त्याच्या आजारी सेवकासाठी प्रार्थना करावी?
शताधीपतीने या विषयावर यहूदी वडिलांसोबत चर्चा केली आणि ते येशूला भेटण्यास गेले, आणि रोमन शताधीपतीच्या कारणासाठी विनंती केली. बायबल नोंद करते: “जेव्हा ते येशूकडे आले तेव्हा त्यांनी मनःपूर्वक विनंति केली, ते म्हणाले, “तू त्याच्यासाठी हे करावेस कारण तो त्या योग्यतेचा आहे. 5 कारण तो आमच्या लोकांवर प्रेम करतो, त्याने आमचे सभास्थान आम्हांला बाधून दिले.” (लूक 7:4-5).
यहूदी पुढाऱ्यांनी येशू बरोबर योग्य तर्क वापरला याकडे लक्ष द्या. त्यांनी शताधीपतीच्या कारणासाठी विनंती केली कारण त्याने सभास्थान बांधण्याद्वारे इस्राएल राष्ट्राप्रती प्रेम प्रदर्शित केले होते. शताधीपतीचे इस्राएली लोकांप्रती दयाळूपणाच्या कृत्याचे आचरण येशू साठी पुरेसे होते की एका शताधीपतीच्या घरात प्रवेश करावा की त्याच्या आजारी सेवकासाठी प्रार्थना करावी.
चमत्कारिकरित्या, स्वामीचे इस्राएल लोकांप्रती दयाळूपणाचे असामान्य प्रदर्शन व येशू मधील विश्वासाच्या कारणामुळे आजारी सेवक बरा झाला होता..’ . . . ज्यांना पाठविले होते, ते घराकडे परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे. (लूक 7:7,10).
संदेश हा अगदी स्पष्ट आहे! तुम्ही जेव्हा यहूदी लोकांप्रती दयाळूपणाचे कृत्य आचरणात आणता, परमेश्वर त्याचे अद्भुत सामर्थ्य मोकळे करील की तुम्हांला व तुमच्या घराण्याला आशीर्वाद द्यावे. जे त्याने शताधिपती साठी केले ते तो आज तुमच्यासाठी सुद्धा करू शकतो!
प्रश्न हा आहे: यहूदी लोकांसाठी व इस्राएल राष्ट्रासाठी व्यवहारिक आशीर्वाद आणण्यासाठी तुम्ही काय केले आहे?
एक गोष्ट जी तुम्ही करू शकता ती ही की नियमितपणे इस्राएल राष्ट्रासाठी प्रार्थना करावी.
https://tinyurl.com/4uwkw9dr
जो मला अनमान न करता स्वीकारतो, तो धन्य.” (लूक 7:23)
योहान बाप्तिस्मा देणारा हा सौभाग्याशाली होता की येशूला पाण्याने बाप्तिस्मा द्यावा हे पूर्ण जाणून की तोच येणारा मशीहा होता परंतु त्याविचारात कोठेतरी (विशेषतः जेव्हा त्यास तुरुंगात बंद केले होते) त्याने त्याच्या सेवाकार्यावर शंका घेतली आणि त्याच्या शिष्यांना पाठविले की जावे व येशूला विचारावे की तोच खरा मशीहा आहे काय.
योहान हा यशयाच्या भविष्यवाणीचा विद्यार्थी होता. वचन जे त्याच्याकडे आले त्याचा सुगावा यशयाच्या लिखाणापर्यंत लावला जाऊ शकतो. आणि योहानाने यशयास संबोधले जेव्हा याजक व लेवी यांनी त्यास त्याची ओळख दाखविण्यास विचारले. जेव्हा त्यांनी चौकशी केली, “तू खरेच कोण आहे?” योहानाने नेहमीच उत्तर दिले, “मी ख्रिस्त नाही.” शेवटी, त्यांनी त्याच्यावर आणखी दबाव आणला, योहानाने स्वतःची ओळख एक जो ज्याविषयी यशयाने भविष्यवाणी केली होती तो आहे असे म्हटले. त्याने ह्या धार्मिक पुढाऱ्यांना उत्तर दिले, “मी तो आहे ज्यास यशया म्हणतो मी आहे. मी अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी आहे, प्रभू साठी वाटा सरळ करा” (योहान १:१९-२३ पाहा)
योहान बाप्तिस्मा देणारा आश्चर्यात पडला असेन तो अजून तुरुंगात का आहे, येशूने त्याला अजून का सोडविले नाही. तसे पाहिले तर, यशयाने भविष्यवाणी केली होती की मशीहा जेव्हा येईल तेव्हा तो बंदिवानास मुक्त करेल. आणि जर येशूचे योहाना विषयी शब्द खरे आहेत, मग हा माणूस सोडविला जाणाऱ्यापैकी पहिला नसावा काय?
स्पष्टपणे, योहान येशू संदर्भात अडखळला.
संदेष्ट्याचा दर्जा
ज्या परुश्याने हे आमंत्रण दिले होते त्याने ते पाहिले आणि तो स्वतःशी म्हणाला, “जर हा मनुष्य संदेष्टा असता, तर ही कोण व कशा प्रकारची स्त्री आपल्या पायाला स्पर्श करीत आहे, हे त्याला कळले असते!” (लूक 7:39)

Join our WhatsApp Channel
Chapters