ई पुस्तके
12
413
तुमच्या चुकलेल्या पाऊलांना आश्चर्यांमध्ये परिवर्तीत करणे
By Pastor Michael Fernandes
परिचय
चुका हया केवळ तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग आहेत. कामाच्या ठिकाणी, तुम्ही जे मित्र निवडता त्या लोकांमध्ये, आणि तुमची वित्तीयता आणि निवेशमध्ये देखील ज्या निवडी तुम्ही करता त्यामध्ये चुका केल्या जाऊ शकतात. जरी काही निश्चित चुकांमुळे जीवन-बदलणारे परिणाम घडतात, तुमच्या हातून झालेल्या मोठया चुकांची सुधारणा केली जाऊ शकते आणि तुमच्या फायद्यासाठी वापरले जाऊ शकते.
कालच्या निष्फळता हया आजची भरभराट होऊ शकतात. दुर्दैव हे विजय होऊ शकतात, आणि चुका हया आश्चर्यामध्ये बदलू शकतात.
आपल्या दयाळू स्वर्गीय पित्याने, त्याच्या असीम ज्ञानामध्ये, आपला कमकुवतपणा जाणला आहे, आणि म्हणून एक रणनीती आखली आहे की आपल्या अपयशांना चमत्कारांमध्ये बदलावे !!
पास्टर मायकल द्वारे सामर्थ्यशाली शिकवण.