पापकबुली1 आपण परमेश्वराची उपासना आपल्या वेळे सह करतो
सहा दिवस काम करावे, पण सातवा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बाथ होय; त्या दिवशी जो कोणी काम करील त्याला जीवे मारावे. (निर्गम ३५: २)
जर तुम्ही कोणाला विचारले, "जीवन कसे आहे?" अधिकतर ते हे उत्तर देतील, "मी व्यस्त आहे."
जर तुम्ही सावधान राहिला नाही, असे व्यस्त राहणे हे आपले आणि परमेश्वराबरोबरच्या संबंधात सुद्धा प्रवेश करेल.
आपल्याला आपल्या वेळेसह परमेश्वराची उपासना करण्याची गरज आहे.
आपण ते कसे करावे?
१. ही वस्तुस्थिती स्वीकारीत की वेळ ही देवापासून देणगी आहे.
२. हे समजावे की सार्वकालिकतेच्या तुलनेत आपला वेळ येथे पृथ्वीवर हा मर्यादित आहे. म्हणून आपण बुद्धिमत्तापूर्वक आणि हेतूपूर्वक जगावे जेणेकरून देवाने ज्याकार्यासाठी आपल्याला बोलाविले आहे ते पूर्ण करावे.
स्तोत्रकर्ता ने ही वस्तुस्थिती स्वीकारली आणि म्हटले:
"हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेविला आहे; मी म्हणतो, तूच माझा देव आहेस.
माझे दिवस तुझ्या हाती आहेत." (स्तोत्रसंहिता ३१: १४-१५)
परमेश्वराची आपल्या वेळेसह उपासना करण्यासाठी, आपण त्याच्यासाठी वेळ काढण्यास शिकले पाहिजे. वेळकाढण्यात शिकणे आहे की आपला वेळ प्रभावीपणे वापरावा. तुम्ही पुढील प्रार्थना दररोज केली पाहिजे.
हे परमेश्वरा, आम्हांला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हांला सुज्ञ अंत:करण प्राप्त होईल. (स्तोत्रसंहिता ९०: १२)
२. उपासने मध्ये आपले सर्वोत्तम देणे येते
सर्वसामर्थी परमेश्वर, स्वयंपूर्ण असा असताना त्यासस्थिर राहण्यासाठी आपल्याकडून कोणत्याची दानाची गरज नाही.
"त्याला काही उणेआहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही; कारणजीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो." (प्रेषित १७: २५)
जेव्ही पूर्वेकडून मागी लोक प्रभु येशूची उपासना करण्यास आले, "त्यांनी पाया पडून त्याला नमन केले आणि द्रव्यांच्या थैल्या सोडून 'सोने, ऊद' व गंधरस' ही'दाने' त्याला अर्पिली. (मत्तय २:११)
स्पष्ट आहे, उपासना आणि देणे हे एकाचवेळी होत असते. देणे हे उपासनेचे व्यक्त करणे होय.
जेव्हा फिलीप्पी येथील चर्च ने प्रेषित पौलाच्या सेवाकार्याला साहाय्य करण्यासाठी आर्थिक दाने दिली, परमेश्वराने ते, जणू काय सुगंध, त्यास मान्य व संतोषकारक यज्ञ असे" पाहिले.
अंगीकार
मी माझ्या परमेश्वर देवाची थोरवी गाईन व त्याच्या पादासनापुढे नमन करीन. (स्तोत्रसंहिता ९९:५)
Join our WhatsApp Channel

Most Read
● दिवस १९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे● शरण जाण्याचे ठिकाण
● तुम्ही एक खरे उपासक आहां काय?
● गुप्त गोष्टी समजून घेणे
● वाईट प्रवृत्ति पासून सुटका
● देवाच्या मंदिरातील स्तंभ
● वचनाची सात्विकता
टिप्पण्या