डेली मन्ना
गुणधर्म ज्याने दावीद ला राजासमोर उभे राहण्यास समर्थ केले
Monday, 29th of August 2022
36
10
3330
Categories :
शिष्यत्व
मग एका सेवकाने प्रत्युत्तर दिले आणि म्हटले, "पाहा, मी बेथलेहमकर इशाय याचा एक पुत्र पाहिला आहे; तो वादनकलेत निपुण असून प्रबळ व युद्धकुशल वीर आहे, तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे. आणि परमेश्वर त्याच्याबरोबर आहे." (1 शमुवेल 16:18)
ह्या क्षणापर्यंत, दावीद हा फक्त एक मेंढरे चारणारा मुलगा होता जो आपल्या बापाची मेंढरे राखत होता आणि कोणीतरी त्याच्याविषयी राजाच्या राजवाडयात बोलत होते. तो आता अप्रसिद्धीच्या स्थानापासून ते प्रकाशात येण्याच्या स्थानाकडे उच्च केला जाणार होता. त्यास अज्ञात पासून ज्ञात च्या स्थानाकडे आणले जात होते. लवकरच तो राजासमोर उभा राहणार होता आणि शेवटी एके दिवशी तो राजा होणार होता.
मी विश्वास ठेवतो ह्या वचनामध्ये काही गुप्त रहस्य आहे जे कोणालाही राजासमोर उभे करू शकते. देव हा पक्षपाती देव नाही.
प्रेषित पेत्राने विश्वासाने म्हटले, "हेअगदी खात्रीने व पक्के असे मी पाहतो आणि समजतो की देव पक्षपाती नाही तोलोकांकडे पाहून कार्य करीत नाही (प्रेषित 10:34). परमेश्वरजात, राष्ट्रीयता, सामाजिक प्रतिष्ठा किंवा इतर कोणतेही बाह्य घटकाच्या कारणावरून एका व्यक्तीला दुसऱ्याव्यक्तिऐवजी स्वीकारीत नाही.जे दाविदासाठी घडले ते तुम्ही व माझ्यासाठी सुद्धा घडेल.
# 1. "मी बेथलेहमकर इशाय याचा एक पुत्र पाहिला आहे"
दावीद हा त्याच्या पित्या साठी पुत्र होता
शब्द आध्यात्मिक पिता आणि आध्यात्मिक पुत्र हे पवित्र शास्त्रात निश्चित केलेले आहेत. प्रेषित पौलाने तीमथ्यी व तीताला, या दोघांना 'आध्यात्मिक पुत्र' असे म्हटले आहे.
तीमथ्यी, प्रिय पुत्राला, (2तीमथ्यी 1:2)
तीताला, आपल्या सामान्य विश्वासात एक खऱ्या पुत्राला (तीताला 1:4)
परंतु तुम्हाला ठाऊक आहे कीतीमथ्यी ने स्वतःला कसे सिद्ध केले. जसे पुत्र त्याच्या बापाबरोबर, त्याने माझ्याबरोबर सुवार्ता प्रसार करण्यात सेवा केली आहे. (फिलिप्पै 2:22)
दु:खद आहे आज देवाच्या राज्यात, हेफक्त सर्व काही की मला काय मिळेल. हे सर्व त्याविषयी की मी इतरांकडून काय घेऊ शकतो की माझी कार्ये पुढे वाढवावी. येथे देवाच्या राज्यात फार पुसटशी प्रामाणिकता किंवा सहभागीता दिसते. हेच तर एक मुख्य कारण आहे की आपण पवित्र आत्म्याचे खरे ओतप्रोत भरणे पाहत नाही.
एक आध्यात्मिक पित्याकडे उघडहोणे हे एका व्यक्तीला सर्वात स्फूर्तीदायक आणि सामर्थ्यशाली करणारा संबंध असू शकतो. हे मी, व्यक्तिगत अनुभवावरून बोलत आहे. कोणी चर्च ला भेट देणारा असू शकतो किंवा एक सभासद असू शकतो आणि हे सर्व चांगले आहे.
कृपा करून मला चुकीचे समजू नका. तथापि, येथे अभिषेकाचे दुसरे महत्व आहे जे मोकळे केले जाते जेव्हा आपण प्रीतीच्या संबंधाद्वारे एकमेकांच्या अधीन होण्यास शिकतो. मला आठवते की देवाच्या एका महान सेवकाने मला एकदा म्हटले होते, "जर तुम्हाला माहीत नाही कीएक पुत्र कसे व्हावे तुम्ही हे कधीही जाणणार नाही की एक पिता कसे व्हावे."फार थोडे लोक हे आज देवाच्या राज्यात आहेतज्यांस प्रभूच्या गोष्टींमध्ये कोणीतरी आहे जो त्यास मार्गदर्शन करतो.
शेवटी अधिकतर हे त्यांच्या दृष्टीने जेयोग्य आहे तेच करीत राहतील. मग यात काही आश्चर्य आहे कायकी देवाच्या राज्यात येथे अनेक भाऊ आणि बहिणी आहेत पण फारथोडे पिता आणि माता आहेत?
दावीद हा त्याच्या पित्याचा विश्वासू पुत्र होता. त्याने त्याच्या बापाच्या मेंढरांची त्याच्या स्वतःची मेंढरे असल्याप्रमाणे राखण केली. त्याच्या भावांनी त्यास लक्षात घेतले नाही आणि तरीसुद्धा तो त्याच्या बापाशी विश्वासू राहिला. तुम्ही आणि मी काय समजण्याची गरज आहे की येथे बंधुजनांमध्ये नेहमीच शत्रुत्व असेन. दावीद हा खरा पुत्र होता. हा एक गुण होता ज्याने त्यास राजासमोर आणले आणि शेवटी त्यास एक राजा केले.
प्रार्थना
आज, दानीएलाच्या उपासाचा २ रा दिवस आहे
[जर तुम्हीं अजूनही त्यामध्ये भाग घेतला नसेल किंवा त्यावर आणखी माहिती हवी असेन तर कृपाकरून दररोजचा मान्ना २६ व २७ ऑगस्टचा संदर्भ घ्या.]
पवित्रशास्त्र वाचन
आमोस ३:३
रोमकरांस पत्र १५:५-६
प्रार्थना अस्त्र
प्रत्येक प्रार्थना अस्त्र जोपर्यंत तुमच्या मनापासून येत नाही तोपर्यंत ते वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच मग पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका. प्रत्येक प्रार्थना अस्त्रासाठी कमीत कमी दोन मिनिटे घालवा.
१. पित्या, येशूच्या नावात, मी माझे सर्व नातेसंबंध तुझ्या हातात सोपवून देत आहे.
२. पित्या, नेहमीच योग्य शब्द माझ्या मुखात घाल, म्हणजे येशूच्या नावात मी माझे नातेसंबंध बिघडवणार नाही.
३. माझ्या नातेसंबंधाबाबत जी प्रत्येक सैतानी चलाखी कार्य करीत आहे ती येशूच्या नावात अग्निद्वारे नष्ट केली जावी.
४. माझ्या नातेसंबंधाविषयी जो व्यवहार मी शत्रूला गमाविला आहे त्यावर येशूच्या नावात मी पुन्हा हक्क दाखवीत आहे.
५. येशूच्या नावात माझ्या प्रार्थनांची उत्तरे देण्यासाठी परमेश्वरा मी तुझे आभार मानतो.
परमेश्वराची उपासना करण्यात वेळ घालवा.

Join our WhatsApp Channel
Most Read
● चांगल्या मार्गाचा चौकशी करा● कृपे मध्ये वाढणे
● तो तुमच्या जखमांना बरे करू शकतो
● तुमच्या स्वप्नांना जागृत करा
● वारा जो डोंगराला देखील सरकवतो
● नवीन तुम्ही
● देवाच्या प्रेमाचा अनुभव घेणे
टिप्पण्या