मग तुम्ही पुरुष असो किंवा स्त्री, तुम्ही जे आज आहात ते तुम्हीच आहात कारण ज्या निवडी तुम्ही काल केल्या होत्या.तुम्ही जे आज आहात ते तुम्हीच आहात कारणपरिस्थितीतज्यात तुम्ही कार्य करीत आहात किंवा कदाचितराहिला असाल.
बायबल स्पष्टपणे सांगते की आपल्याला विश्वासाच्या स्तरात वाढायचे आहे, "विश्वासाकडून विश्वासाकडे" (रोम 1:17), आपल्याला गौरवाकडून गौरवाकडे दररोज बदलायचे आहे (2 करिंथ 3:18). तर मग हे स्पष्ट आहे की देवाला पाहिजे की आपण आपल्या विश्वासात वाढायचे आहे आणि गौरवाच्या पुढील स्तरावर जायचे आहे.
आता चिंता करू नका जर तुम्ही भूतकाळात चुकीच्या निवडी केल्या असतील. स्वतःला दोष देऊ नका,जर तुमचे संबंध किंवापरिस्थिती ह्या तितक्या चांगल्या नव्हत्या.
सुवार्ता ही आहे की, पवित्र आत्मा आणि तुमच्या निश्चया द्वारे तुम्ही पूर्णपणे एक नवीन व्यक्ति होऊ शकता. तुम्ही ते होऊ शकता जे देवाला पाहिजे की तुम्ही तसे असावे.
मुख्य गोष्ट ही खालील वचनात आहे:
संदेष्टा शमुवेल ने शौला ला हे म्हटले, "परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर येईल आणि तू निराळा मनुष्य होईल." (1 शमुवेल 10:6)
प्रेषित योहान आणि त्याचा भाऊ याकोब यांना गर्जनेचे पुत्र असे म्हटले आहे कदाचित त्यांच्या क्रोधाच्या कारणामुळे. एके दिवशी प्रभू येशू आणि त्याचे शिष्य यरुशलेमच्या वाटेवर त्यांच्या प्रवासात शोमरोन नगरातून जात होते आणि शोमरोनी लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, प्रभुजी,' आकाशातूनअग्नी पडून' त्यांचा नाश व्हावा' म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय? (लूक 9:52-54).
प्रभू येशूने त्यांना धमकाविले. तथापि, येशूच्या सतत सहवासात राहून, आणि पवित्र आत्म्याच्या भरण्याने, त्यांनी स्वतःला बदलले. आज, आपण योहानाला प्रीतीचा प्रेषित असे संबोधतो (1 योहान, 2 योहान 3 योहान). कायपरिणामकारक बदल! हे तुम्हाला सुद्धा घडू शकते. दररोज पवित्र आत्मा आणि देवाच्या वचनासोबत संगती करा आणि फारच लवकर तुम्ही एक नवीन व्यक्ति व्हाल.
कबुली
पित्या, येशूच्या नांवात, मी तुझे आभारमानतो की मी ख्रिस्तामध्ये आहे आणि मी एक नवीन सृष्टि आहे. सर्व जुन्या गोष्टी ह्या होऊन गेल्या आणि मी आदेश देतो आणि घोषित करतो कीमाझ्या जीवनात सर्व गोष्टी ह्या नवीन अशा झाल्या आहेत. पित्या, मी तुझे आभार मानतो की मी तुझ्या हाताची रचना आहे. तुझी हस्तकृती ख्रिस्तामध्येचांगल्या गोष्टींकरिता निर्माण केलेली. येशूच्यानांवात, आमेन.
प्रार्थना
आज, दानीएलाच्या उपासाचा ७ वा दिवस आहे (दानीएलाच्या उपासाचा शेवटचा दिवस)
पवित्रशास्त्र वाचन
यहोशवा २:१७-२१
१ योहान १:७
१ योहान ५:८
प्रार्थना अस्त्र
प्रत्येक प्रार्थना मुद्दे तोपर्यंत वारंवार म्हणत राहा, जोपर्यंत तुम्हाला असे वाटत नाही की ते तुमच्या आध्यात्मिक मनुष्यातून निघत नाही. केवळ तेव्हाच पुढच्या प्रार्थना शस्त्राकडे वळा. घाई करू नका.
[तेल घ्या आणि तुमचे घर व तुमच्या घरातील इतर वस्तूंच्या प्रत्येक भागांना अभिषेक करा आणि जेव्हा तुमचे घर व संपत्तीस तुम्ही अभिषेक करीत आहात तेव्हा पुढील गोष्ट वारंवार म्हणत राहा.]
१. माझे घर व माझ्या सर्व संपत्तीला येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मी आच्छादित करीत आहे. (निर्गम १२:१३)
[तुमच्या स्वतःला व तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना तेलाने अभिषेक करा. तुमच्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांनी हे जर म्हटले तर, ते चांगले होईल.]
२. मी माझ्या जिवाला आच्छादित करितो: शुद्धीवर, अंतर्मन, आणि बेशुद्ध: मन, इच्छा, भावना व बुद्धिमत्ता येशूच्या रक्तासह.
३. मी माझ्या पाच संवेदनांना आच्छादित करितो: पाहणे, ऐकणे, वास, चव आणि स्पर्श येशूच्या रक्तासह.
४. येशू ख्रिस्ताच्या रक्तासह मी सुटका प्राप्त करितो. (यशया ५४:५)
५. येशू ख्रिस्ताच्या रक्तासह बरे होणे व आरोग्य मी प्राप्त करितो. (१ पेत्र २:२४)
६. येशूचे रक्त. येशूचे रक्त. येशूचे रक्त. माझ्या रक्तात भरून जावो आणि येशूच्या नावात प्रत्येक वाईट दुषितपणा काढून टाको. [हे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमच्या शरीरावर हात ठेवा.]
७. पित्या, येशूच्या नावात, मी प्रार्थना करितो की प्रत्येक जण जे या दानीएलाच्या उपासामध्ये भाग घेत आहेत ते नवीन असामान्य मार्ग व चमत्कार प्राप्त करोत. असे होवो की त्यांच्या साक्षीद्वारे अनेक जण प्रभूकडे वळावेत.
उपासनेमध्ये वेळ घालवा.

Join our WhatsApp Channel
Most Read
● भूतकाळाच्या कबरेत पडून राहू नका● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-३
● दुर्मिळ गोष्ट जी आज मिळते
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -६
● कोणीही सुरक्षित नाही
● दिवस २३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
टिप्पण्या