यहूद्यांनी त्यांच्या स्वतःवर व त्यांच्या वंशजांवर आणि जे त्यांच्याबरोबर न चुकता येऊन मिळतील त्यासर्वांसाठी हे स्थापिले व लागू केले की, त्यांनी प्रत्येक वर्षी या दोन दिवसांचा दिलेल्या लिखित वर्णनानुसार आणि समयी उत्सव करावा. (एस्तेर ९:२७)
हा नवीन अनुभव येशूचा मृत्यु व पुनरुत्थानाद्वारे शक्य केला गेला आहे. या नवीन जीवनात, देवाचे नियमशास्त्र हे आपल्या नवीन जीवनात आपल्या स्वभावाचा हिस्सा बनते. देवाच्या नियमशास्त्राशी निगडीत राहणे हे आपल्या तारणासाठी कृतज्ञ आहोत हे दर्शविते.
एस्तेरच्या पुस्तकात आपण शिकलो की राणी एस्तेरचे शौर्य व तीचा चुलता मर्दखयाद्वारे देवाने यहूदी लोकांचे कसे तारण केले. यहूद्यांनी निर्णय घेतला की अशा तारणाचा उत्सव केला पाहिजे. त्यांनी वार्षिक प्रसंग स्थापित केला की त्यांच्या राष्ट्राचा देवाचा सांभाळ हा स्मरण केला पाहिजे म्हणजे मशीहाचा जन्म होऊ शकेल.
कारण देवाने आपल्या जीवनास तारणाद्वारे, सैतानाद्वारे आपला ताबा घेण्यापासून, आणि त्याचे नियमशास्त्र आपल्या अंत:करणावर कोरण्याद्वारे पुन्हा रचले आहे, म्हणून आपण देखील तो उत्सव केला पाहिजे. तुम्ही तुमच्या तारणाचा उत्सव नाही केला पाहिजे का? ख्रिस्ती लोक जे जन्माने ख्रिस्ती आहेत त्यांना काहीही वेगळे ठाऊक नसते ते कधी कधी त्यांचे जीवन इतके साधारण असे मानतात. कोणतेही मनोरंजन नाही, कोणताही आनंद नाही. त्याऐवजी, येशू मध्ये आनंदात जगा! मी विश्वास ठेवतो की आपल्या तारणाचा उत्सव करणे अनेकांना प्रभूकडे आकर्षित करील.
स्तोत्रसंहिता ११८:२१, "तूं माझे ऐकले आहे, तूं माझे तारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो."
शतके निघून गेली आहेत. यहूदी लोक पुरीम सण पाळत आहेत. कदाचित हे आपल्या दोन्हींसाठी मनोरंजन असे होईल की ज्या दिवशी ख्रिस्तामध्ये आपला नवीन जन्म झाला त्या दिवसास वार्षिक रूढी म्हणून स्मरण करावे. कदाचित आपण एक पार्टी ठेवावी की त्या दिवसाचा उत्सव करावा ज्या दिवशी आपला बाप्तिस्मा झाला किंवा तो दिवस ज्या दिवशी आपण सार्वजनिकपणे येशू वर आपला विश्वास व्यक्त केला. याविषयी विचार करा, तुमच्या ख्रिस्ती जीवनात महत्वाच्या कोणत्या गोष्टींचा तुम्ही उत्सव करू शकता? आता ही वेळ आहे की देवाला धन्यवाद देण्याची ही नवीन प्रथा सुरु करावी.
देवाचा आत्मा आपल्याला व्यक्तिगत असे परिवर्तीत करतो जेव्हा तो आपल्या जीवनात प्रवेश करतो.

प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझे आभार मानतो, की मानवजातीसाठी तारण शक्य करण्यास प्रभु येशूला पाठविले. येशू ख्रिस्तामध्ये मी जे तारण प्राप्त केले आहे त्यासाठी मी खरेच कृतज्ञ आहे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या मंदिरातील स्तंभ● त्यांनातरुणच असे पकडावे
● दैवी भेट देण्याचा तुमचा क्षण ओळखा
● बदलण्यासाठी उशीर हा कधीहीझालेला नाही
● पाऊस पडत आहे
● विश्वासात किंवा भयात
● बुद्धिमान व्हा
टिप्पण्या