"पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते." (प्रेषित ३:१)
आणखी एक किल्ली की व्यस्त राहावे जर तुम्हांला तुमच्या घरातील वातावरण बदलावयाचे आहे तर ती प्रार्थना आहे. प्रार्थना ही कोणत्याही वाढणाऱ्या घरासाठी महत्वाची आहे. असे नेहमी म्हटले जाते की प्रार्थनाहीन ख्रिस्ती हे शक्तिहीन ख्रिस्ती आहेत. देवाने प्रार्थनेस देव व मनुष्यामधील संभाषणाचे एक माध्यम असे केले आहे. येशू, देवाचा पुत्र, याने आपल्याला केवळ प्रार्थना करण्यास शिकविले नाही परंतु प्रार्थनामय असणारा व्यक्ति असा आदर्श झाला. मत्तय ६:६ मध्ये बायबल म्हणते, "तूं तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करितोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल."
मार्क १:३५ मध्ये बायबल येशूविषयी असे म्हणते, "मग तो सकाळी मोठया पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली." आणि तसेच लूक ५:१६ मध्ये, "पण तो अरण्यात अधूनमधून एकांती जाऊन प्रार्थना करीत असे." त्याचे सेवाकार्य हे प्रार्थनेद्वारे चिन्हित होते; मग यात काही आश्चर्य नाही की त्याने त्या परिणामांची नोंद केली ज्याने लोकांना आश्चर्यचकित केले.
येशू सारखे, आपल्याला देखील उत्साही प्रार्थना वेदी असली पाहिजे जर आपल्याला आपल्या घरातील वातावरण बदलावयाचे आहे. लूक १८:१ मध्ये येशूने म्हटले, "त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला," आपले घर हे सहलीच्या ठिकाणी शेकोटी पेटविल्यासारखे असले पाहिजे जे त्याच्याभोवतालच्या लोकांना रात्रीच्या वेळी गरम ठेवते आणि तसेच सहलीच्या ठिकाणी लोकांवर आक्रमण करण्यापासून हिंस्त्र जनावरांना दूर ठेवते. म्हणून आपल्याला उत्साही प्रार्थना वेदी असली पाहिजे की सैतानाला व त्याच्या सर्व कृत्यांना आपल्या घरापासून दूर ठेवावे.
म्हणून, आपल्याला एका ठिकाणाची आणि एका निश्चित केलेल्या प्रार्थनेच्या वेळेची गरज आहे. प्रार्थनेस केवळ आकस्मिकतेवर सोडू नका. एक कुटुंब म्हणून प्रार्थना करण्यासाठी आपल्याला निश्चित वेळ असली पाहिजे. शिष्य प्रार्थनेच्या वेळी मंदिरात गेले. दुसऱ्या शब्दात, त्यांनी येशूकडून शिकले की तुम्ही केवळ चेतनेनुसार प्रार्थना नाही केली पाहिजे परंतु आपल्याला प्रार्थनेमध्ये शिस्तबद्ध असण्याची गरज आहे, आणि ते शक्य आहे जेव्हा आपण प्रार्थनेसाठी एक वेळ निश्चित करतो.
तुमच्या घरात देवाबरोबर बोलण्यासाठी समर्पित केलेली एक निश्चित वेळ असावी. तुमच्या लेकरांनी हे ओळखावे की तुम्ही त्यांचे साहाय्यक नाही, तर देव आहे. काही पाल्य त्यांच्या लेकरांना देवापासून दूर ठेवतात. ते त्यांचे मन देवाकडे वळवीत नाहीत, पण स्वतःकडे वळवितात. म्हणजे जेव्हा त्यांना गरज असते, तेव्हा, होय, ते तुमच्याकडे येतात, परंतु त्यांना हे ओळखू दया की देव हा पुरविणारा आहे. त्यांना हे ओळखू दया की तुम्ही केवळ एक माध्यम आहात. म्हणजे जेव्हा ते स्वतःला अशा परिस्थितीत पाहतील ज्यावेळेस तुम्ही त्यांचे साहाय्य करू शकत नाही, तेव्हा त्यांना हे समजावे की देवाकडे कसे वळावे.
प्रार्थनेमध्ये आपला उत्साह आपल्या घरापासून दुष्टात्मे आणि राक्षसी प्रदर्शनास दूर ठेवण्यास देखील आपल्याला साहाय्य करतो. आपली लेकरे ही प्रार्थनेच्या वेदीवर सक्षम केली जातात की शत्रूच्या कोणत्याही हल्ल्यावर विजय मिळवावा जो त्यांच्याविरुद्ध केला गेला आहे. घरामध्ये प्रार्थनेद्वारे, तुम्ही तुमच्या घराला अंधाराच्या शक्तींना लढाईचे क्षेत्र करू देत नाही. तुम्ही तुमच्या घराला सैतान व त्याच्या एजंटांना कायमचे द्वार बंद करता.
हे इतके महत्वाचे आहे जर तुम्हांला तुमच्या घरात शांति व आनंद अनुभवण्याची इच्छा आहे. इब्री. ९:१४ मध्ये, बायबल म्हणते, "तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसदविवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?" प्रार्थनेचे आणखी एक महत्त्व हे आहे की आपण प्रार्थनेद्वारे प्रत्येक प्राणघातक सवयी वधस्तंभावर खिळतो.
आपण प्रार्थनेमध्ये येशूच्या रक्ताला कार्यरत करतो की आपल्या लेकरांमधून प्रत्येक व्यसन काढून टाकावे. काही पाल्य सुधारगृह किंवा सुधारकांसाठी वाट पाहतात की त्यांच्या लेकरांना व्यसनाधीन होण्यापासून साहाय्य करावे, जेव्हा ते स्वतः प्रार्थनेच्या अग्नीमध्ये व्यस्त होऊ शकतात. म्हणून, त्यावर लक्ष दया, आणि नेहमी प्रार्थना करा आणि एक कुटुंब म्हणून निरंतर प्रार्थना करा जर तुम्हांला या शेवटच्या दिवसांत प्रभुत्व मिळवावयाचे आहे.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, प्रार्थना करण्याच्या पाचारणासाठी माझे डोळे उघडण्यासाठी मी तुझे आभार मानतो. मी विनंती करतो की तूं माझ्या हृदयाला सत्याने भरून टाक. मी कृपेसाठी प्रार्थना करतो की प्रार्थनेमध्ये अशक्त होऊ नये पण आत्म्यामध्ये उत्साही असावे. येथूनपुढे, मी आळशी असणार नाही, आणि आमच्या वेदीवरील अग्नि सतत पेटलेला राहील. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● आज्ञाधारकपणा हा आध्यात्मिक गुण आहे● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 2
● दिवस २६:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● नीतिमान रागास स्वीकारणे
● तुम्ही किती विश्वसनीय आहात?
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -६
● संयम आत्मसात करणे
टिप्पण्या