देवाने म्हटले की, देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक रुदन करतात. (योएल २:१७)
योएल २:१७ मध्ये, देवाने याजकांना आज्ञा दिली की देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये रुदन करावे, जे त्याच्यासमोर नम्रता आणि दुर्बळतेचे प्रतीक आहे. ही मार्मिक प्रतिमा सेवाकार्याच्या दुहेरी स्वरूपाबद्दल बोलते: सार्वजनिक (देवडी) आणि खाजगी (वेदी). देवडी, सर्वांना दिसते, हे सेवाकार्याच्या सार्वजनिक पैलूला प्रतिनिधित करते, जसे प्रचार करणे, शिकविणे आणि बाह्य सुवार्ता प्रसार प्रयत्न. वेदी, याच्या उलट, हे देवाबरोबर खाजगी संभाषणाचे स्थान आहे, जे प्रार्थना, उपासना आणि व्यक्तिगत त्यागाने वैशिष्ट्यीकृत होते.
देवाची याजकांना आज्ञा की देवडी आणि वेदी ह्यांच्यामध्ये रुदन करावे हे एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये सार्वजनिक आणि खाजगी, अशा दोन्हीही ठिकाणांच्या सेवाकार्याचे एक सामर्थ्यशाली स्मरण आहे. आध्यात्मिक वाढीसाठी आणि इतरांना प्रभावीपणे प्रचार करण्याच्या क्षमतेसाठी संतुलन हे महत्वाचे आहे.
मत्तय ६:१-६ भक्तीच्या खाजगी कृत्यांमध्ये व्यस्त राहण्याचे महत्त्व अधोरेखित करते. केवळ इतरांनी पाहावे आणि प्रशंसा करावी यासाठीच नितीमत्ता सार्वजनिकपणे पाळण्याच्या विरोधात प्रभू येशू ख्रिस्त चेतावणी देत आहे. त्याऐवजी दानधर्म, प्रार्थना व उपास हे गुप्तपणे करण्याबद्दल तो आपल्याला प्रोत्साहन देत आहे, या आश्वासनाने की आपला पिता, जे काही गुप्तपणे केले जाते, ते तो पाहतो, आणि आपल्याला पुरस्कार देतो. हा उतारा शिकवितो की आपले खाजगी सेवाकार्य हे खरे आणि इतरांकडून मान्यतेपेक्षा देवाबरोबरच्या आपल्या संबंधावर केंद्रित असले पाहिजे.
सार्वजनिक सेवाकार्य देखील महत्वाचे आहे, कारण ते आपल्याला येशू ख्रिस्ताची सुवार्ता जगाला सांगू देते. मत्तय २८:१९-२० मध्ये, येशू त्याच्या अनुयायांना आज्ञा देतो, "तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे." ही महान आज्ञा सुवार्ता पसरविणे आणि देवाचे राज्य वाढविण्यामध्ये सार्वजनिक सेवाकार्याच्या महत्वाबद्दल जोर देते.
तथापि, सार्वजनिक आणि खाजगी सेवाकार्यामध्ये महत्वपूर्ण संतुलन राखणे आवश्यक आहे, जसे ते येशूच्या स्वतःच्या जीवनात प्रमाणाने दर्शविले गेले. मार्क १:३५ मध्ये, आपण पाहतो की प्रभू येशू भल्या पहाटे उठला आहे की त्याचे सार्वजनिक सेवाकार्य सुरु करण्याअगोदर खाजगीपणे प्रार्थना करावी. खाजगी भक्तीमधील त्या समयामधून, देवाच्या सामर्थ्याचे सार्वजनिक प्रात्यक्षिक हे आरोग्य देणे, मृतांमधून उठविणे, विपुलता आणि बरेच काही यामध्ये ओसंडून वाहील.
ही उदाहरणे आपल्याला हे दाखवितात की येशू, देवाच्या पुत्राने देखील, पित्याबरोबर खाजगी भेटीस प्राधान्य दिले जेणेकरून त्याच्या सार्वजनिक सेवाकार्यासाठी सक्षम आणि सज्ज व्हावे. मी विश्वास ठेवतो की एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात; देवासाठी सार्वजनिक सेवेपेक्षा नेहमीच अधिक खाजगी सेवाकार्य असले पाहिजे.
देवाचे पुरस्कार सर्वांसाठी आहेत. केवळ ईयोबाच्या जीवनाकडे पाहा. तो एका विनाशकारी परीक्षेमधून गेला आणि सर्व काही गमावले. त्याची संपत्ती, त्याचे कुटुंब, आणि त्याचे आरोग्य हे सर्व त्याच्याकडून काढून घेतले गेले. तरीही त्याने खाजगी भक्तीमध्ये प्रार्थना, उपास केला आणि विश्वासू राहिला.
ईयोबाने म्हटले, "माझ्या स्वतःच्या अन्नापेक्षा मी त्याच्या तोंडची वचने जतन करून ठेवली आहेत." (ईयोब २३:१२)
आणि देवाने, "त्याच्या दु:खाचा परिहार केला आणि पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट त्याला दिली." (ईयोब ४२:१०). बायबल हे देखील म्हणते की "त्याच्या प्रारंभापेक्षा ईयोबाचे नंतरचे दिवस आशीर्वादित झाले" आणि त्यास आणखी पुत्र व कन्या झाल्या. देवाच्या उघड पुरस्काराने ईयोबाचे जीवन संपन्न केले.
तुमचे गुप्तपणे दानधर्म, प्रार्थना आणि उपासामुळे प्रभू तुम्हांला उघडपणे पुरस्कार देवो. लोक तुमच्याकडे पाहतील आणि म्हणतील, "पाहा, परमेश्वराने काय केले आहे."

प्रार्थना
तुमच्या हृदयातून येऊपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढच्या प्रार्थना अस्त्राकडे वळा. (ते वारंवार म्हणा, त्यास व्यक्तिगत करा आणि प्रत्येक प्रार्थना मुद्यासह तसे कमीत कमी १ मिनिटे करा.)
१.प्रत्येक सैतानी अडथळे जे माझ्या प्रगतीला रोखत आहे, माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या प्रगतीला रोखत आहे ते येशूच्या नावाने अग्नीद्वारे उपटून टाकले जावे.
२.करुणा सदन सेवाकार्याच्या प्रगतीत अडथळा आणणारे प्रत्येक सैतानी अडथळे येशूच्या नावाने अग्नीने उघडून टाकावेत.
३.माझे यश आणि जीवनातील संपन्नेस रोखणारे प्रत्येक सैतानी अडथळे, येशूच्या नावाने चुरचुर होवोत.
४.देवाचा अग्नी येशूच्या नावाने माझे जीवन आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर येवो.
५.देवाचा अग्नी येशूच्या नावाने करुणा सदन सेवाकार्यावर येवो.
६.माझ्या प्रार्थनांचे उत्तर दिल्याबद्दल, प्रभू तुझे आभार मानतो. येशूच्या नावाने, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पेंटेकॉस्ट चा उद्देश● तो तुमच्या जखमांना बरे करू शकतो
● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● अशी संकटे का?
● उत्तमतेच्या मागे लागणे
● कृपेचे प्रगट होणे
● मार्गहीन प्रवास
टिप्पण्या