जेव्हा कोणाला अधिक असे दिले जाते, अधिक असे त्याच्याकडून परत मागितले जाईल आणि कोणाला अधिक सोपविले आहे तर त्याच्याकडून त्याच्याहीपेक्षा अधिकची मागणी केली जाईल. (लूक 12:48)
जितकी मोठी जबाबदारी कोणी घेतो, तर तितकीच मोठी जबाबदारी देव व त्याच्या लोकांसमोर मागितली जाईल.
जेव्हा देव कोण व्यक्तीला अभिषेक देतो आणि त्याला किंवा तिला एका पुढारीपणाच्या कार्यासाठी बोलावितो, व्यक्तिगत जीवनामध्ये एका विशिष्ट वेळेवर परीक्षेचा प्रकार हा होऊ लागतो. देव त्याच्या पुढाऱ्याला नेहमी तीन मुख्य परीक्षेतून नेतो हे निश्चित करण्यासाठीकी तो व्यक्तित्याच्या जीवनावरील देवाचे अंतिम पाचारण प्राप्त करेल काय.
व्यक्ति ह्या परीक्षांना कसे प्रत्युत्तर देतो हेच एक निर्णायक परिणाम असतील की मग ते देवाच्या राज्यात पुढच्या स्तरावरील पायरी गाठू शकतील काय.
संयम: संयम ही सर्वात पहिली परीक्षाआहे. शौलाने त्याचा अधिकतर वेळ राजा म्हणून घालविला, इतरांनाते प्राप्त करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जे त्याच्याकडे अगोदरच होते. शौल कधीही त्या ठिकाणी गेला नाही जेथे परमेश्वर असेन जेथे तो पूर्णपणे प्रभूवर निर्भर राहीन. शौल हा धार्मिक नियंत्रक करणारा होता. ह्या नियंत्रणाने अवज्ञे कडे नेले आणि शेवटी देवा द्वारे अस्वीकृत केला गेला. एक मनुष्य जो एका दाना ने भरपूर होता तो प्रभूच्या योग्यतेवर निर्भर राहिला नाही आणि त्याने ते केले जे त्यास बरोबर वाटले. देव अशा पात्राचा उपयोग करू शकत नाही. (मत्तय 25:18 वाचा)
कटुत्व: ही दुसरी परीक्षा आहे. बायबल मधील प्रत्येक मुख्य चरित्र हा कधी ना कधी कोणा इतर व्यक्ति द्वारे दुखविला गेला होता. प्रभू येशू स्वतः इतका गंभीर पणे दुखावला गेला होता जेव्हा यहूदा, एक विश्वासू अनुयायी, ज्याने त्यास फसविले. हे घडणार आहे हे जाणत असताना सुद्धा, येशूने यहूदाचे पाय धुण्याद्वारे प्रत्युत्तर दिले. प्रत्येक अभिषिक्त पुढाऱ्यालात्याला किंवा तिला जीवनात कधी ना कधी यहूदा चा अनुभव मिळेल.
देव आपणाकडे लक्ष देतो हे पाहावे की आपण अशा परीक्षेला कसे तोंड देतो. आपण दु:ख आपल्यावर घेऊ काय? आपण काय प्रतिकार करू? ही सर्वात कठीण परीक्षा आहे जी पास करावी. ज्यांनी त्यांची वरदाने वाढविली त्यांना पुरस्कार काय होता? "माझ्या आनंदात प्रवेश करा" कटुत्व च्या विरुद्ध. (मत्तय 25:14-30 वाचा)
लोभ: तिसरी परीक्षा ही अत्यंत कठीण आहे. पैशाला एकतर चांगल्याकिंवा वाईट प्रभावासाठी मोठी योग्यता आहे. जेव्हा आपल्या जीवनात केवळ त्यावरच लक्ष्य केंद्रित केले, तर ते विनाशाचे एक साधन होऊन जाते. जेव्हा ते कशामुळे तरी उद्भवते, तर ते एक मोठा आशीर्वाद होऊ शकते. अनेक पुढारी एक चांगली सुरुवात करतात की केवळ घसरण्यासाठी, एकदाकी संपन्नता ही त्यांच्या जीवनाचा भाग होऊन जातो. येथे हजारो आहेत जे कठीण समयामध्ये समृद्ध होतात; तथापि, केवळ काही थोडे हे संपन्नतेमध्ये निभावून जाऊ शकतात.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरिता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या, मी तुला केवळ कृपे साठी विनंती करींत आहे की परीक्षेच्या वेळे मधून तुझ्याबरोबर धार्मिकतेने व घनिष्ठ संबंधात राहावे. मला त्यापासून वाईट करणे आणि पैशाच्या प्रेमा पासून दूर ठेव. येशूच्या नांवात, आमेन.
कुटुंबाचे तारण
येशूच्या नावाने, पवित्र आत्म्याचा अग्नी मजवर आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर नव्याने उतरून येवो.
हे परमेश्वरा, येशूच्या नावाने, माझ्या जीवनात आणि माझ्या कुटुंबात ते सर्व जे पवित्र नाही ते तुझ्या अग्नीद्वारे जाळून टाक.
आर्थिक प्रगती
जो कोणी माझ्याकडे साहाय्यासाठी पाहत आहे तो निराश होणार नाही. माझ्याजवळ पुरेसेपेक्षा अधिक असेन की माझ्या गरजांचे समाधान करावे आणि पुष्कळ असेल की गरजेमध्ये असणाऱ्या इतरांना द्यावे. मी कधीही कर्ज घेणारा नाही, तर कर्ज देणारा आहे. येशूच्या नावाने.
केएसएम चर्च
पित्या, पास्टर मायकल आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य, स्टाफ आणि संघ सदस्य यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की त्यांनी अलौकिक शहाणपण, समज, सर्वश्रेष्ठ सल्ला, ज्ञान आणि देवाच्या भयात चालावे. (यशया ११:२-३)
राष्ट्र
पित्या, तुझ्या धार्मिकतेने आमचे राष्ट्र भरू दे. आमच्या राष्ट्राच्या विरोधातील अंधार व विध्वंसाची सर्व शक्ती नष्ट केली जावी. आमच्या राष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि राज्यात शांतता आणि समृद्धी नांदू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या सिद्ध इच्छेसाठी प्रार्थना करा● रविवारी सकाळी मंडळीमध्ये वेळेवर कसे यावे?
● कृपा दाखविण्याचे व्यवहारिक मार्ग
● दिवस ०७:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● देवाच्या प्रकारची प्रीति
● जीवनाच्या चेतावणीचे पालन करणे
● चांगल्या मार्गाचा चौकशी करा
टिप्पण्या