डेली मन्ना
आपल्या पाठीमागे पूल हे जळत आहेत
Saturday, 5th of October 2024
17
16
289
Categories :
शिष्यवृत्ती
सुटका
करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशुमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जण होण्यास बोलाविलेल्या लोकांस, आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभु, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वांस, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलाविलेला पौल व आपला बंधु सोस्थनेस ह्यांच्याकडून: (१ करिंथ १:१-२)
शब्द चर्च म्हणजे ग्रीक भाषेत "बोलाविलेले लोक". प्रत्येक चर्च ला दोन पत्ते आहेत:
१. भौगोलिक पत्ता (करिंथ येथे) व
२. आध्यात्मिक पत्ता (ख्रिस्त येशू मध्ये)
चर्च हे संतांद्वारे बनविलेले आहे, याचा अर्थ, लोक ज्यांस देवा द्वारे पवित्र किंवा वेगळे केले गेलेले आहे. एक संत हा मृत व्यक्ति नाही ज्यास त्याच्या किंवा तिच्या पवित्र जीवना द्वारे लोकांकडून सन्मानित केलेले आहे. नाही, पौलानेजिवंतसंतांना लिहिलेले आहे, येशू ख्रिस्ता मधील विश्वासा द्वारे, जेलोक, यांस देवाच्या विशेष कार्यासाठी वेगळे केले गेलेले आहे.
मला ह्या सकाळी एक वाटसअप संदेश आला.
मी येथे तो संदेश सांगत आहे: "प्रिय पास्टर, मला वाटते की मी माझ्या जुन्या जीवनात परत जावे कारण माझ्यासाठी काहीही चांगले होत नाही. कृपा करून मला सल्ला दया."
मागीलजुन्या काही चांगल्या दिवसांत (जसे ते म्हणतात), आणि तसेच बायबल नुसार, जेव्हा पुरुष आणि स्त्री एक-दुसऱ्यावर प्रीति करण्याचे आश्वासन देतात, ते एक-दुसऱ्यासाठी वेगळे केले जातात आणि विवाहबाह्य कोणत्याही संबंधास पापमय असे पाहिले जाते (आजसुद्धा).
त्याचप्रकारे, एक ख्रिस्ती व्यक्ति पूर्णपणे ख्रिस्ताचा आहे; तो त्यासाठी आणि केवळ त्याच्याच साठी वेगळा केला गेलेला आहे. येथून माघारी फिरणे नाही.
येथे सेनेच्या जनरल ची कथा आहे जो आता त्याचा सर्वात मोठा आणि सामर्थ्यशाली शत्रूचा सामना करणार असतो. एक जो त्याच्या सर्व सेने पेक्षा निराळा आहे. त्याने त्याच्या सैनिकांना बोटीत नेले आणि शत्रूच्या राष्ट्रास निघाले. बोटी मधून बाहेर आले आणि सर्व शस्त्र घेतले आणि बोट जाळून टाकण्यास सांगितले ज्याद्वारे ते तेथे पोहचले होते. पहिल्या युद्धाच्या वेळी त्याच्या सैनिकांना आदेश देताना, त्याने म्हटले, "तुम्ही पाहता आपली बोट ही जळून चालली आहे. याचा अर्थ जोपर्यंत आपण जिंकणार नाही आपण ह्या किनाऱ्यावरून जिवंत परत जाऊ शकणार नाही! आता आपल्याकडे काहीही निवड नाही-आपण जिंकावे किंवा नष्ट व्हावे!"
सुवार्ताहीकी ख्रिस्ता मध्ये आपल्याला अगोदरच विजय मिळाला आहे! आपल्याला केवळ त्यात पुढे जायचे आहे.
मला ही साक्ष मिळाली:
हाय, पास्टर मायकल,
माझे नाव संदीप आहे (नाव वेगळे आहे). जेव्हा तुम्ही संदेश देत होता, परमेश्वर माझ्याशी बोलत होता की मी सिगारेट ओढण्याद्वारे माझ्या शरीराची योग्य काळजी घेत नाही (१ करिंथ ३:१६-१७). तथापि, सिगारेट पिणे सोडणे हे माझ्यासाठी फार कठीण होते.
परमेश्वराने प्रकटीकरण १२:११ द्वारे मजशी पुन्हा संभाषण केले की माझी साक्ष आणि शत्रूवर वर्चस्व मिळविण्याचे महत्त्वसांगावे. मी हे सुद्धा जाणले की जर मी माझ्या मित्राला सांगितले कीमी सिगारेट पिणे सोडले आहे, तर माझ्या शब्दावर परत जाणे हे फार निराशाजनक होईल. हे जसे काही ते स्थान होते जेथून पुन्हा माघारी जाणे नव्हते. (पूल जाळणे), मी ते आत्ताच केले, त्याने मला साहाय्य केले!
प्रार्थना
1. पित्या, मला साहाय्य कर तुझ्या विपुलते मध्ये आवेगपूर्ण वाटचाल करावी म्हणजे मी त्या उद्देशाकडे पोहोचावे ज्यासाठी येशू ख्रिस्ताने मला बोलाविले आहे कीते पूर्ण करावे आणि त्यामध्ये शोध करावा हे त्यास पाहिजे.
2. पित्या, येशूच्या नांवात, मी तुला ख्रिस्ताचा स्वभाव व चरित्र मागतो की योग्य ते करावे जरी जेव्हा कोणी पाहत नसेन.
3.पित्या, येशूच्या नांवात, जे सर्व अभक्तिपूर्ण आहे त्यापासून मला वेगळे कर.
2. पित्या, येशूच्या नांवात, मी तुला ख्रिस्ताचा स्वभाव व चरित्र मागतो की योग्य ते करावे जरी जेव्हा कोणी पाहत नसेन.
3.पित्या, येशूच्या नांवात, जे सर्व अभक्तिपूर्ण आहे त्यापासून मला वेगळे कर.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दयाळूपणाचे मोल आहे.● दुष्ट विचार पद्धती विरुद्ध संघर्ष (दिवस 9)
● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● कृपे मध्ये वाढणे
● शेवटच्या समयाचे 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे # २
● दिवस ०८:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● तुमची कल्पना वापरा की तुमच्या वचनाला योग्य स्वरूप दयावे
टिप्पण्या