मनुष्य हा नेहमीच इतरांची परीक्षा करीत असतो. याउलट,पवित्र शास्त्र आपल्यालाआदेश देते हे बोलत, "परंतु माणसाने आत्मपरीक्षण करावे." (१ करिंथ ११:२८)
परमेश्वराबरोबरच्या माझ्या चालण्या मध्ये, मी पवित्र आत्म्याला मागितले, "मी पुढच्या स्तरावर कसे जावे?" मला माझ्या आत्मिक मनुष्या मध्ये एक छाप होती. "वैयक्तिक आत्मपरीक्षण करण्याची सवय करून घे" जसे मी हे माझ्या आत्म्यात ऐकले, तेव्हा मी पवित्र शास्त्रात हेअधिक आणि अधिक पाहू लागलो.
तुमच्या स्वतःचे परीक्षण करा की तुम्ही विश्वासात आहात काय. (२ करिंथ १३:५)
तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. (गलती ६:४)
प्रभु येशूने मत्तय ७:१-५ मध्ये आत्म-परीक्षणाचे सत्य फार सुंदररित्या दाखविले आहे.
आपण नेहमी आपल्या सभोवतालच्या लोकांच्या डोळ्यातील कुसळ पाहण्याच्या विचारात असतो. त्याऐवजी, आपण आपल्या स्वतःच्या डोळ्याचे परीक्षण केले पाहिजे आणि असे केल्याने आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांत मोठे विषय पाहू.
जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या विषयांस हाताळतो आपण उत्तम स्थितीत असणार की जे आपल्या सभोवती आहेत त्यांना साहाय्य करावे.
मत्तय ७:१-५मीथोडक्या वाक्यरचनेच्या शैलीत मांडतो जेणेकरून मी तुमच्यासाठी मुद्दा आणू शकावे.
त्यावर मनन करून..
जे तुम्ही करीत आहात?
तुम्ही तुमचा दिवस, तुमची वेळ कशी खर्च करीत आहात?
आणि विचार ज्याविषयी तुम्ही विचार करीत आहात.
तुम्ही स्वतःसाठी एक निश्चित उद्देश स्थित करता की स्वयं-सुधारणाठरवावी. एकच मार्ग की उदया हा सुधारावा ते हे जाणणे आहे की आज तुम्ही काय चूक केली आहे.
शेवटी, आत्मपरीक्षणाची प्रक्रिया अधिक प्रभावशाली करण्यासाठी, एकाला एक स्पष्ट योजनेसह आले पाहिजे म्हणजे ते पुन्हा घडणार नाही.
प्रार्थना
हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ति असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालीव. (स्तोत्रसंहिता १३९:२३-२४)
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमची नवीन वाटचाल थांबविली जाऊ शकत नाही● भविष्यवाणीचा आत्मा
● त्याच्याद्वारे काही मर्यादा नाही
● अडथळ्यांची भिंत
● तुम्हांला एकासदुपदेशकाची का गरज लागते
● तुम्ही अजूनही का थांबून आहात?
● योग्य नातेसंबंध कसे बनवावे
टिप्पण्या