"तुझा देवा परमेश्वर ह्याने तुझ्या पूर्वजांस म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांस जो देश तुला देण्याचे वचन दिले आहे त्यांत तो तुला घेऊन जाईल जी मोठी व सुंदर नगरे तूं स्वतः
वसवलेली नाहीत, तूं भरलेली नाहीत अशी उत्तम वस्तूंनी भरलेली घरे, तूं खोदलेल्या नाहीत अशा खोदलेल्या विहिरी आणि तूं लावलेले नाहीत असे द्राक्षमळे वजैतून वृक्ष हे सर्व तो तुला देईल; आणि तूं त्यांचा उपभोग घेऊन तृप्त होशील. ज्या परमेश्वराने तुला मिसर देशांतून, दास्यगृहातून, बाहेर काढिले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप." (अनुवाद ६:१०-१२)
आपल्यापैकी अनेक जण याची अपेक्षा ठेवतात की परमेश्वराने म्हणावे, "की धन्यवादी व्हावे." तुमचे हात स्तुति मध्ये वर करावे, परंतु हे तो म्हणत नाही. तो म्हणतो, "लक्ष दे, सावधानराहा!"
जेव्हा कोणी पुरुष व स्त्री देवाच्या आशीर्वादाचा अनुभव करतात, ते हे कीदोनगोष्टी घडतील.
पहिली ही, आहेकी देवाचा आशीर्वाद आपले कृतज्ञ होणे तीव्र करतो व देवासाठी आपली प्रीति वाढवितो. उदाहरण, जेव्हा प्रभु पेत्राच्या नावे मध्ये गेला आणि पेत्राने भविष्यात्मक आदेश जो प्रभूने त्यास दिला तो त्याने पाळला. त्याची रिकामी नाव, मास्यांनी भरून गेली. ह्या गोष्टीमुळे पेत्राला प्रभु समोर आदराने नतमस्तक केले. त्यादिवसापासून, पेत्रप्रभूच्या मागे चालला.
दुसरी ही देवाचा आशीर्वाद हा व्यक्तीला परमेश्वराला विसरावयास लावतो जर त्याने त्याकडे लक्ष दिले नाही.
जेव्हा तुम्ही त्या नवीन घरात जाता, जेव्हा तुम्ही डिग्री द्वारे पदवीधर होता, जेव्हा तुमचे वेतन पाच आंकड्यावरून सहा आकड्यावर जाते, येथे सूक्ष्म परीक्षा आहे ज्यास प्रत्येक जण तोंड देतात. त्यास यशाची परीक्षा म्हणतात.
आता, कृपा करून हे समजा की देवाचे प्रत्येक दान हे प्रकाशाच्या पित्याकडून आहे (याकोब १:१७). ह्या चांगल्या दानांचे स्वागत करावे व त्याचा उत्सव करावा, परंतु आपल्याला सावधान राहण्याची गरज आहे कारण देवाचा प्रत्येक आशीर्वाद त्यासोबत यशाची सूक्ष्म परीक्षा घेऊन असतो.
तुम्हाला यश मिळाल्यावर तुम्ही तरीही ते यश प्रभूचे आहे असे म्हणाल काय किंवा तुम्ही असे म्हणाल हे तुमचे ज्ञान, तुमचेदान, तुमच्या कार्याने ते केले आहे. मी ऐकले आहे की अनेक जण म्हणतात, "माझ्या सामर्थ्याने व शक्तीने ही संपत्ति निर्माण केली आहे." (अनुवाद ८:१७)
तुमची साक्ष सांगण्याद्वारे तुम्ही परमेश्वराला गौरव देण्याचे विसराल काय? आता तुम्ही आशीर्वादित झाला आहात मग तुम्ही देवाच्या मंदिरात येण्याचे सोडणार काय? तुम्ही आता प्रार्थना करण्याचे सोडून देणार काय की तुम्ही आता जोडीदार, ते घर, बाळ द्वारे आशीर्वादित झाला आहात?
सर्वातमोठया आध्यात्मिक धोक्याची वेळ कदाचित जेव्हा व्यक्ति आजारी आहे तेव्हा नसेन, परंतु जेव्हा व्यक्ति आरोग्यात आहे, तो किंवा ती परमेश्वराला विसरण्याची अधिक शक्यता आहे.
लूक १७ मध्ये, आपणदहा कुष्ठरोग्यांविषयी वाचतो जे येशू कडे बरे होण्यासाठी आले होते. येशूने त्यांना भविष्यात्मक सुचना दिली की जा आणि याजकांस दाखवा. जेव्हा त्यांनी भविष्यात्मक सुचना पाळली, आणि त्यांच्या मार्गावर गेले, ते बरे झाले. आपल्या स्वतःला बरे झालेले पाहून, त्यापैकी एक कुष्ठरोगी येशू कडे वळला की त्यास धन्यवाद दयावे.
आपल्या प्रभूच्या प्रत्युत्तराकडे लक्ष दया: मग येशूने विचारले,दहाच्या दहा शुद्ध झाले ना? मग बाकी नऊ कोठे आहेत? (लूक १७:१७)
तुमच्या मोठया परीक्षेची वेळ जेव्हा तुम्ही नोकरी गमाविता ती कदाचित असणार नाही परंतु जेव्हा तुम्ही नोकरी प्राप्त करता.
तुम्ही तुमचे यश साजरे कराल काय; तुम्ही तुमच्या यशाचे श्रेय परमेश्वराला सतत देणार काय? जर तुम्ही तसे कराल, तेव्हा तुम्ही पुढच्या आशीर्वादाच्या स्तरावर जाल.
प्रार्थना
पित्या, शेवटपर्यंत मला तुझ्याशी विश्वासू राहू दे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या स्वप्नांना जागृत करा● पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #3
● मनुष्यांची परंपरा
● बीज चे सामर्थ्य - २
● वेदीवर अग्नी कसा प्राप्त करावा
● यहूदाच्या विश्वासघाताचे खरे कारण
● देवासारखा विश्वास
टिप्पण्या