कारण जर एखादा तुमच्याकडे येऊन आम्ही जो येशू गाजवितो त्यापेक्षा वेगळ किंवा तुम्ही जे शुभवर्तमान स्वीकारले, त्यापेक्षा वेगळे शुभवर्तमान स्वीकारले तर तुम्ही ते सहज सहन करता. (2 करिंथकरांस 11:4)
लक्षात घ्या, वरील वचनात, आपल्याला तसे अनुकरण करण्याच्या चुकीच्या मार्गात नेण्याविषयी ताकीद देण्यात आली आहे:
नुकतेच, एका पाळकाने मला फोन केला व अश्रुपूर्णरित्या मला सांगितले की त्याच्या काही सदस्यांच्या घरात फसव्या गोष्टींवर एक प्रचारकाच्या परिसंवाद सभेला उपस्थित राहिल्यानंतर अनेक सदस्य त्याची मंडळी सोडून गेले. त्या प्रचारकाने त्यांना सांगितले की पाळक त्यांना सर्व काही चुकीच्या गोष्टी शिकवीत आहे आणि तोच एकमेव आहे ज्याच्याकडे 'सत्य प्रकटीकरण' आहे.
नवीन खोटे सिद्धांत, नवीन खोटे प्रकटीकरण आणि नवीन सुवार्ता ह्या जवळजवळ दररोज निर्माण होत आहेत. आणि हे आता अधिक वाईट होणार आहे. बायबल स्पष्टपणे आपल्याला ताकीद देते की शेवटल्या दिवसांत, विचित्र सिद्धांत निर्माण होतील –जे अन्य येशू, अन्य आत्मा, अन्य सुवार्ता सांगतील! (२ करिंथ ११:४)
आज देखील, एक संस्था आहे जी शिकविते की येशू ख्रिस्त हा मीखाएल-आद्यदेवदूत आहे. –ते म्हणजे अन्य येशूचा प्रचार करणे आहे.
आणखी एक संस्था ज्यांच्याकडे लाखो अनुयायी आहेत जे शिकवितात की येशूचे वधस्तंभावरील बलिदान हे पुरेसे नव्हते की आपल्या सर्व पापांपासून आपल्याला सोडवावे, आणि म्हणून कोणताही व्यक्ति जो मरण पावतो त्यास 'अधोलोकात" जाणे आवश्यक आहे की प्रायश्चित्त करावे आणि त्यांच्या जिवांस शुद्ध करावे-ती अन्य सुवार्ता आहे.
"अन्य सुवार्ता" ही संज्ञा याचा अर्थ दुरुपयोग करणे (म्हणजे गोष्टींमध्ये भेसळ करणे). ते जे सुवार्तेमध्ये भेसळ करतात ते त्यामध्ये आणखी गोष्टी जोडण्याद्वारे सुवार्तेला नष्ट करतात, आणि ख्रिस्ताचे व्यक्तित्व व कार्याच्या स्वाभाविकतेला विद्रूप करतात.
आणखी, येथे ही एक संस्था आहे जी शिकविते की पवित्र आत्मा हा सर्वशक्तिमान परमेश्वराची केवळ एक अदृश्य "शक्ती" आहे आणि एक व्यक्ति नाही –तो निराळा आत्मा आहे.
आज, हे तेवढेच सामान्य आहे लोकांना हे म्हणताना ऐकणे, "आत्म्याने मला हे करण्यास सांगितले, आत्म्याने त्यावर विश्वास ठेवण्यास मला सांगितले ......" इतका गोंधळ हा लोक त्यांच्या स्वतःच्या "मानवी आत्म्याच्या" ऐकण्याचा केवळ परिणाम आहे, तेव्हा आपल्याला काय करण्याची गरज आहे ती ही की देवाच्या त्या वचनाकडे पुन्हा वळावे जे आत्म्याने पहिल्या प्रथम प्रकट केले होते. जर जे तुम्ही ऐकत आहात ते देवाच्या वचनाच्या समन्वयात नाही, तर तुम्ही निराळ्या आत्म्याचे ऐकत आहात.

- अन्य येशू
- एक निराळा आत्मा
- एक निराळी सुवार्ता

प्रार्थना
पित्या, असे होवो की तुझ्या वचनाने माझ्या अंत:करणाला विश्वास दयावा आणि माझ्या अंत:करणाला बदलावे. मला साहाय्य कर की योग्य व्यक्तींबरोबर संबंध बनवावे. मला व माझ्या कुटुंबाला खोटया सिद्धांतांपासून सांभाळून ठेव. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अत्यंत वाढणारा विश्वास● देवाचे ७ आत्मे: ज्ञानाचा आत्मा
● महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-१
● परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक
● येशूला पाहण्याची इच्छा
● तुमची सुटका ही येथून पुढे थांबविली जाणार नाही
● अन्य भाषे मध्ये बोला व आध्यात्मिकदृष्टया ताजेतवाने व्हा
टिप्पण्या