डेली मन्ना
तुम्ही अजूनही का वाट पाहत आहात?
Sunday, 14th of July 2024
25
20
488
Categories :
आत्मसंतुष्टता
परंतु इस्राएल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे सात वंश अद्यापि राहिले होते. (यहोशवा १८:२)
बायबल विज्ञानी आपल्याला सांगतात की इस्राएल लोकांचे पाच वंशज त्यांच्या आपआपल्या वतनभागात निवास करीत आहेत तेव्हापासून बराच कालावधी होऊन गेला होता. उरलेले सात वंशज आत्मसंतुष्टतेच्या जीवनासाठी स्थिर झाले होते. परिस्थिती जशी होती त्याबरोबर ते संतुष्ट होते. ते अभिवचनामध्ये जगत नव्हते. देवाने त्यांना अभिवचन दिले होते की तो त्यांना त्यांचा स्वतःचा वतनभाग देईल. आणि त्यांच्या आपल्या बंधुजनांना त्यांच्या वारसाच्या वतनभागात आणण्यास देव विश्वासू होता. तेव्हा मग, हे सर्व पाहून, देवाने जे त्यांच्यासाठी ठेवले आहे ते घेण्यासाठी त्यांनी पुढे गेले पाहिजे नव्हते काय? नाहीतरी देव त्यांच्या बाजूने होता आणि त्यांच्या विरोधात नव्हता.
तर मग विषय काय होता? ते असे असू शकते काय की ज्याकशाविषयी ते परिचित नव्हते त्यामध्ये विश्वासाद्वारे पुढाकार घेण्यास ते भीत होते- जरी ते त्यांच्या भल्यासाठी होते. "का पुढे पाऊल टाकावे?" येथे किती चांगले आणि परिचयाचे आहे" हे त्यांचे न्यायीकरण असू शकते. स्पष्टपणे, त्यांच्या न्यायीकरणाने त्यांना या मुद्द्यापर्यंत आणले होते जेथे ते प्रभूच्या वचनाच्या गंभीर अवज्ञेमध्ये जगत होते. हे मग तेव्हाच यहोशवास त्यांना उपदेश दयावा लागला हे म्हणत, "तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार?" (यहोशवा १८:३)
अनेक ख्रिस्ती लोक आज, त्यांच्या स्वतःला त्यासमान परिस्थितीमध्ये पाहतात. ते नावेमध्ये बसून राहण्यास प्राधान्य देतात आणि त्याऐवजी केवळ "पेत्राला" पाहू इच्छितात की प्रभूच्या शब्दावरून तो विश्वासामध्ये पुढे पाऊल टाकीत आहे आणि पाण्यावर चालत आहे. येथे देवाचे अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी जी योजना देवाने केली आहे त्यामध्ये जीवन जगत नाहीत कारण त्यांनी देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवलेला नाही.
ख्रिस्ती म्हणून, आपल्या जीवनात आत्मसंतुष्टता प्रवेश करण्याच्या विरोधात आपण गंभीरपणे आपले संरक्षण केले पाहिजे. आत्मसंतुष्टता आपल्या अध्यात्मिक सामर्थ्यास कमी करते, आणि त्या बदल्यात, आपले पाचारण व दृष्टांताची समज गमाविण्यास कारणीभूत होते. देवाने जे त्यांच्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये अनेक ख्रिस्ती लोकांनी प्रवेश केलेला नाही याचे कारण देवाने जो दृष्टांत त्यांना दिला होता त्याची समज त्यांनी गमाविली आहे. (नीतिसूत्रे २९:१८ वाचा)
यहोशवाने त्यांना प्रोत्साहन देण्याद्वारे की पुढे जावे आणि देवाने जे सर्व काही त्यांना अभिवचन दिले आहे ते प्राप्त करावे हे प्रोत्साहन देण्याचे सेवाकार्य पूर्ण केले. आपल्या सर्वाना यहोशवासारख्या लोकांची गरज आहे जे आपल्याला प्रोत्साहन देतील की आज्ञाधारक कृत्ये करावी.

प्रार्थना
१. पित्या, तू अभिवचन पाळणारा देव आहे यासाठी मी तुझे आभार मानतो. तुझा कोणताही शब्द असफल झालेला नाही. तुझ्या अभिवचनांवर विश्वास ठेवण्यास मला साहाय्य कर म्हणजे जे सर्व काही तू माझ्यासाठी योजिले आहे त्यामध्ये मी प्रवेश करावा.
२. पित्या, ते लोक माझ्या संपर्कात राहू दे जे मला माझ्या आध्यात्मिक प्रवासात प्रोत्साहन देतील. येशूच्या नावात. आमेन.

Join our WhatsApp Channel
Most Read
● उदारपणाचा सापळा● तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग
● प्रभावीपणे वेळेचे व्यवस्थापन कसे करावे
● अप्रसिद्ध नायक
● मनुष्यांची परंपरा
● २१ दिवस उपवासः दिवस १२
● संदेष्टा अलीशा चे जीवन-आध्यात्मिक-III
टिप्पण्या