हे पित्याच्या अंत:करणात आहे की आपण एकमेकांचे सांत्वन करीत व एकमेकांची उन्नति करीत घनिष्ठ संबंध बनवावे. म्हणून तुम्ही एकमेकांचे सात्वन करा व एकमेकांची उन्नति करा; असे तुम्ही करीतच आहां. (१ थेस्सलनीका. ५:११)
तुम्ही काय बोलले आहे हे कदाचित लोक विसरतील, परंतु तुम्ही त्यांस कसा अनुभव दिला हे ते कधीही विसरणार नाही. तुम्ही जेव्हा तुमचे संघर्ष व क्लेश त्यांना सांगता आणि तुमच्यासाठी देव कसा आला, तेव्हा ते आजच्या काळात लोकांना आवश्यक आशा देते. प्रामुख्याने तुम्ही त्यांना काय सांगत आहात ते हे आहे की, "येथे हे आहे जसे मी केले, आणि पाहा, जर देव मला यातून बाहेर काढू शकतो, तेव्हा तो हे तुमच्यासाठी देखील करू शकतो." भीति व वेदनेच्या बालेकिल्ल्यास मोडण्यास ते साहाय्य करते. त्यांच्यासाठी, आता तुम्ही एक कथा सांगणाऱ्यापेक्षा अधिक आहात, तुम्ही वाचलेले आहात, तुम्ही विजयी आहात, तुम्ही केवळ बळी पडलेले नाहीत.
मागे एकदा, पाळक व त्यांच्या कुटुंबाने मला प्रार्थनेसाठी बोलाविले. ते अत्यंत निराश झालेले होते, कारण ते सर्व जण विषाणूद्वारे प्रभावित झालेले होते. त्यातच परिस्थिती आणखीनच वाईट व्हावी, की काही लोक त्यांना दोष देत होते की त्यांना विषाणूने जखडले होते आणि ते लोक त्यांच्याविषयी सर्व प्रकारच्या निकृष्ट गोष्टी बोलत होते. जेव्हा मी प्रार्थना केली, मला स्पष्टपणे आठवते की पवित्र आत्मा बोलत होता, "परमेश्वर तुम्हांसर्वांना आजारी व त्रासात असणाऱ्या लोकांसाठी करुणेने भरत आहे. तुमचा अनुभव इतरांना त्यांच्या यातनेवर विजय मिळविण्यास साहाय्य करील." ते सर्व जण रडले, आणि त्याचवेळी, ते अत्यंत आनंदी झाले कारण देवाच्या उपस्थितीने त्यांना घेरले होते.
नुकतेच त्यांनी माझ्याशी संपर्क केला, व ते मला सांगत होते की ते आता कसे व्यवहारिकरित्या लोकांना साहाय्य करीत आहेत ज्यांना विषाणूने जखडले आहे आणि ते त्यांचा अनुभव त्यांना सांगत आहेत. याद्वारे अनेक कुटुंबांना आशा व सांत्वन प्राप्त झाले आहे. तुम्ही आता सध्या ज्या परिस्थितीमधून जात आहात त्यातून जे अगोदरच गेले आहेत त्यांच्याकडून ऐकणे हे प्रेरणादायी व जिज्ञासा वाढविणारे आहे.
१ पेत्र. २:९ आपल्याला सांगते, "पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; हयासाठी की, ज्याने तुम्हांस अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे."
दुसरे, तुमचे अनुभव सांगणे हे या अंधाऱ्या समयात संपर्क व संबंध बनवितील. अंधाऱ्या अशा दिसणाऱ्या ठिकाणी ते तुमच्या प्रकाशास चमकू देईल आणि स्थिरावलेल्या जगात प्रगतीस प्रेरणा देईल.
धर्मनिरपेक्ष जग लोकांच्या अनुभवावर अधिक भर देते. केवळ एवढा विचार करा, काय घडले असते जर प्रत्येक व्यक्ति जो हे वाचत आहे ते त्यांचा प्रामाणिक अनुभव सांगू लागले की ख्रिस्त व त्याच्या वचनाद्वारे त्यांनी कसा विजय प्राप्त केला आहे? एक क्रांती घडवून आणण्यासाठी त्यामध्ये सामर्थ्य आहे.

प्रार्थना
पित्या, ख्रिस्त येशूमध्ये अनुभविलेले विजय सांगण्यासाठी मला साहाय्य कर. मी जेव्हा असे करतो तेव्हा उघडी हृदये व उघडे कान यासाठी मी प्रार्थना करितो. मी यासाठी देखील प्रार्थना करतो की ख्रिस्तामधील त्यांच्या अनुभवास सांगण्यास इतर अनेकांना प्रेरणा मिळावी. येशूच्या नावात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाने-दिलेले सर्वात उत्तम स्त्रोत● स्वप्न पाहण्याचे धाडस करा
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 4
● कटूपणाची पीडा
● पतनापासून ते मुक्तीपर्यंतचा प्रवास
● देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका
● तुम्ही देवाचे पुढील सोडविणारे होऊ शकता
टिप्पण्या