डेली मन्ना
अग्नि हा पडला पाहिजे
Tuesday, 20th of August 2024
28
23
372
Categories :
देवाशी संबंध
प्रार्थना
लेवीय 6:12-13 आपल्याला हे सांगते की, "वेदीवरील अग्नि तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये; याजकाने त्याच्यावर रोज सकाळी इंधने घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होमबलि रचून शांत्यर्पणाच्या चरबीचा होम करावा.
वेदीवरअग्नि सतत जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये."
वेदी काय आहे?
वेदी ही बदली करण्याचे स्थान आहे. हे आध्यात्मिक आणि स्वाभाविक यामधील भेटण्याचे स्थान आहे; दैवता आणि मानवता यामधील भेटण्याचे स्थान. वेदी हे ते स्थान आहे जेथे देव मनुष्यास भेटतो, वेदी हे ते स्थान आहे जेथे नियती ह्या बदलल्या जातात
जुन्या करारात, वेदी हे भौतिक स्थान होते. जर तुम्हाला देवाला भेटावयाचे आहे, तुम्ही ते इतरत्र कोठेही करू शकत नाही, तुम्हाला ह्या वेदी कडे जावे लागत होते. जर तुम्हाला बलिदान करावयाचे आहे, तुम्हाला ह्या ठिकाणी जावयाचे आहे की बलिदान करावे.
तथापि नवीन करारा मध्ये, वेदी हे आध्यात्मिक स्थान आहे. हे येथेच मानवी आत्मा देवाच्या आत्म्याबरोबर भेटतो. प्रभु येशूने अशा प्रकारच्या वेदी विषयी मत्तय 18:20 मध्ये व्याख्या दिली आहे, "जेथे दोघे किंवा तिचे माझ्या नांवाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे." दुसऱ्या शब्दात, ज्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही देवाचे नाव घेता ते स्थान हे वेदी होते.
येथे वेदी ची आणखी एक गरज होती. देवाने म्हटले, "तेथे वेदी वर नेहमी अग्नि हा पेटता ठेवला पाहिजे." अग्नि विनावेदी हे देवा विरुद्ध घृणा होते.
जेव्हा इस्राएल परमेश्वरा पासून दूर गेले, देवाची वेदी कडे दुर्लक्ष केले गेले आणि ती उध्वस्त झाली. तेथे देवाच्या वेदी वर नवीन अग्नि नव्हता. ह्यामुळे परिणाम हा झाला की संपूर्ण इस्राएल पापात पडले.
हेच तर कारण होते की देवाने अग्नि द्वारे उत्तर देण्यापूर्वी आणि इस्राएल राष्ट्राला त्याच्याकडे वळावयास लावण्यासाठी, वेदी ही दुरुस्त करावी लागली. "परमेश्वराची वेदी जी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली" (1 राजे 18:30).देवाचाअग्नि हा तुटलेल्या वेदी वर पडणार नाही.
वेदी दुरुस्त करणे हे देवाबरोबरच्याआपल्या संबधा विषयी आहे. देवाबरोबर आपले संबंध हे देवाचे वचन आणि प्रार्थने द्वारे पुन्हा स्थापिले जाते.
वेदी दुरुस्त करण्यात प्रत्येक प्रकारचे तडजोड स्वच्छ करणे आणि प्रभु येशूला पुन्हा एकदा जीवन समर्पित करण्याद्वारे आपले जीवन, कुटुंब आणि चर्च मधील खऱ्याउपासनेची पुनर्स्थापना करणे सामावलेले आहे. होशेय 6:1 आपल्याला प्रेरणा देते, "चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांस फाडिले आहे, व तोच आम्हांस बरे करील; त्याने आम्हांस जखम केली आहे, व तोच पट्टी बांधेल."
अंगीकार
पित्या, येशूच्या नांवात,असे होवो की तुझा अग्नि माझ्यावर पडो आणि माझ्या जीवनातून सर्व अनावश्यक इच्छांना भस्म करो. असे होवो की देवाचे गौरव आता प्रकट होवो येशूच्या नांवात.
पित्या, येशूच्या नांवात, तुझ्याअग्नि द्वारेमाझ्या प्रार्थना वेदी ला समर्थ कर.
पवित्र आत्म्याचा अग्नि, दूषण चे प्रत्येक कार्य आणि अंधाराची बंधने नष्ट होवोत, येशूच्या नांवात.
पवित्रर आत्म्याचा अग्नि माझ्या विरोधातील प्रत्येक सैतानी आक्रमणास भस्म करो, येशूच्या नांवात.
पित्या, येशूच्या नांवात, करुणा सदन सेवाकार्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर तुझ्या पवित्र अग्नीचा वर्षाव होवो.
पित्या, येशूच्या नांवात, तुझ्याअग्नि द्वारेमाझ्या प्रार्थना वेदी ला समर्थ कर.
पवित्र आत्म्याचा अग्नि, दूषण चे प्रत्येक कार्य आणि अंधाराची बंधने नष्ट होवोत, येशूच्या नांवात.
पवित्रर आत्म्याचा अग्नि माझ्या विरोधातील प्रत्येक सैतानी आक्रमणास भस्म करो, येशूच्या नांवात.
पित्या, येशूच्या नांवात, करुणा सदन सेवाकार्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर तुझ्या पवित्र अग्नीचा वर्षाव होवो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● लोक बहाणे करण्याची कारणे- भाग १● दैवीव्यवस्था-२
● अन्य भाषेत बोला व प्रगती करा
● अपराध-मुक्त जीवन जगणे
● तुमच्या मनाची वृत्ती चांगली करणे
● आत्मसमर्पणात स्वातंत्र्य
● देवाचे वचन काय तुम्हाला अडखळवू शकते?
टिप्पण्या