एके दिवशी जेव्हा येशू जैतून डोंगरावर बसलेला होता, त्याचे शिष्य खाजगीपणे त्याच्याकडे आले आणि त्यास शेवटच्या समयाच्या लक्षणा बद्दल विचारले. प्रभु येशूने मग त्यांना 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे दिली जी शेवटच्या समयात घडतील.
येशूने त्यांस उत्तर दिले, तुम्हांस कोणी फसवू नये, म्हणून सावध असा. कारण पुष्कळ जण माझ्या नांवाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांस फसवितील." (मत्तय 24:4-5)
पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते की शेवटच्या समयात, अनेक हे फसविले जातील. व्यक्ति फसविला जातो त्यातील एक मार्ग हा, जेव्हात्यांना जे ऐकण्याची गरज आहे त्यापेक्षा त्यांना जे ऐकावयास पाहिजे असते त्याकडे ते धाव घेतात.
अनेक वर्षांमध्ये मी हे पाहिले आहे की असे लोक स्वतःहून देवाचे वचन वाचणे किंवा अभ्यास करणे याविषयी कधीही विचार करीत नाहीत. तसेच, तेप्रत्यक्षात कधीही कोणत्याही प्रशिक्षकाच्या अधीन होत नाहीत. ते तेच करतात जे त्यांना योग्य वाटते.
ते केवळ इतरांवर अवलंबून राहतात की देवाचे वचन हे त्यांना शिकवावे. हे अनके फसविणारेनिर्माण करू देते जे त्यांच्या लाभासाठी देवाच्या वचनाला वळवितात. मी पाहिले आहे की लोक शुभवर्तमानाच्या त्या सेवाकार्याद्वारे प्रेरित होतात जे मोठेपदविशेष प्रदर्शित करणे आणि चमकदार जीवनशैली जगत असतातहे पाहण्यापेक्षात्या लोकांच्यावैयक्तिकजीवनात ती फळे दिसत आहेत का हे पाहत नाहीत.
येशूने स्पष्टपणे इशारा दिला आहे, "सावध असा, तुम्ही मूर्ख नाही." तर मग कोणत्याही व्यक्तीसाठी हे मूर्खपणाचे आणि धोकादायक आहे कीअसा विचार करणे की ती किंवा तो अशा फसवणुकीद्वारे भटकविले किंवा फसविले जाऊ शकत नाही.
सैतान हव्वे ला फसविण्यात समर्थ झाला जी देवाची सिद्ध निर्मिती होती आणि एक सिद्ध वातावरणात जगत होती. ह्या शेवटच्या समयात आपण खूपच सावधान राहिले पाहिजे.
व्यवहारिक बाजूने ही महत्वाची प्रश्ने विचारा:
व्यक्ति येशूचे नांव उंचावीत आहे की स्वतःला उंचावीत आहे काय?
व्यक्ति देवाचे वचन प्रचार करीत आणि शिकवीत आहे काय?
शेवटी, व्यक्तीचे वैयक्तिक जीवन (स्टेजवरील जीवन नाही) हे देवाच्या वचनानुसार आहे काय?
प्रार्थना
पित्या, मला धैर्य दे की तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्यात कार्य करावे. तसेच मला कृपा पुरीव की शत्रूच्या खोटया गोष्टींची पारख करावी आणि तुझ्या वचनातील सत्य स्मरण करावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आपल्या निवडींचा प्रभाव● रागावर उपाय करणे
● ख्रिस्ती लोक देवदूतांना आज्ञा देऊ शकतात का?
● विश्वासणाऱ्यांचे राजकीय याजकगण
● २१ दिवस उपवासः दिवस १२
● भिन्नता ही स्पष्ट आहे
● तुमच्या अंत:करणाचे रक्षण कसे करावे
टिप्पण्या